लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

यदू जोशी

OBC Reservation: मोठी बातमी! ओबीसींच्या रद्द झालेल्या जागांवर १८ जानेवारीला खुल्या प्रवर्गातून निवडणूक होणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :OBC Reservation: मोठी बातमी! ओबीसींच्या रद्द झालेल्या जागांवर १८ जानेवारीला खुल्या प्रवर्गातून निवडणूक होणार

राज्यात सध्या २१ डिसेंबरला १०६ नगरपंचायती, २ जिल्हा परिषद भंडारा, गोंदिया, १५ पंचायत समित्या, ४ हजार हून अधिक ग्राम पंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत. ...

कोणाला किती ‘डाळिंबं’, किती ‘शर्ट’ मिळाले? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोणाला किती ‘डाळिंबं’, किती ‘शर्ट’ मिळाले?

विधान परिषद हे ज्येष्ठांचं सभागृह. इथले  सदस्य पूर्वी सरस्वतीच्या वाटेनं यायचे, आता लक्ष्मीचं बोट धरून येतात ! जो तो "पाकिटा"च्या रांगेत उभाच! ...

'अपुरे मनुष्यबळ, कमी जागा; आम्ही काम करायचे तरी कसे?'; मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला ठणकावले - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अपुरे मनुष्यबळ, कमी जागा; आम्ही काम करायचे तरी कसे?'; मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला ठणकावले

मागासवर्ग आयोगाचे सदस्य सचिव डी. डी. देशमुख  (अतिरिक्त कार्यभार) यांनी बहुजन कल्याण विभागाच्या सचिवांना यासंदर्भात एक खरमरीत पत्र लिहिले आहे. ...

मार्च-एप्रिलमध्ये महाराष्ट्रात घडणार मोठी राजकीय घडामोड? सूत्रांची माहिती - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मार्च-एप्रिलमध्ये महाराष्ट्रात घडणार मोठी राजकीय घडामोड? सूत्रांची माहिती

राजकारणात प्रत्येक पक्षाची आपली एक मजबुरी असते. भाजपसारखा भक्कम मित्रपक्ष सोडून गेल्यानंतर शिवसेनेला पुढच्या निवडणुकांमध्ये मित्रांची गरज भासणार आहेच. ...

२९ नोव्हेंबर! ठाकरे सरकारची विधान परिषदेत परीक्षा; सफल झाले तर भाजपाचे काठावरील आमदार... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :२९ नोव्हेंबर! ठाकरे सरकारची विधान परिषदेत परीक्षा; सफल झाले तर भाजपाचे काठावरील आमदार...

Shiv Sena Vs BJP: सेना-भाजपमधील कटुता दिवसेंदिवस वाढत आहे. दादरा नगर हवेलीतील शिवसेनेच्या विजयानं भाजपच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. तब्येतीवर मात करत शरद पवार नावाचा खांब तिन्ही पक्षांना धरून आहे.  ...

Anil Deshmukh Arrested: लकी ते अनलकी! जिल्हा परिषद सदस्य ते गृहमंत्री अन् आता ईडीच्या अटकेत, अनिल देशमुख यांचा प्रवास - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Anil Deshmukh Arrested: लकी ते अनलकी! जिल्हा परिषद सदस्य ते गृहमंत्री अन् आता ईडीच्या अटकेत, अनिल देशमुख यांचा प्रवास

Anil Deshmukh arrested by ED: कोणतंही सरकार आलं तरी अनिलबाबूंच्या डोक्यावरचा लाल दिवा जात नाही असं लोक म्हणायचे. राज्यात राष्ट्रवादी-शिवसेना-्काँग्रेसचं सरकार येईल, ही त्यांचीच भविष्यवाणी होती. ...

Aryan Khan Case: समीर रॉकेट, नवाब बॉम्ब; फटाके दोन्ही बाजूंनी फुटत राहतील, पण... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Aryan Khan Case: समीर रॉकेट, नवाब बॉम्ब; फटाके दोन्ही बाजूंनी फुटत राहतील, पण...

Aryan Khan Drugs Case : बॉलिवूडची बदनामी राज्य सरकार अंगावर घेताना दिसत आहे. आणि इकडे भाजपवालेही एनसीबीचे वकील बनले आहेत! ...

Exclusive: देवेंद्र फडणवीसांचं 'ड्रीम प्रोजेक्ट' जलयुक्त शिवारला आघाडी सरकारची 'क्लीन चिट' - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: देवेंद्र फडणवीसांचं 'ड्रीम प्रोजेक्ट' जलयुक्त शिवारला आघाडी सरकारची 'क्लीन चिट'

Jalyukt Shivar : या अभियानामुळे पीक पेरणी क्षेत्रात, उत्पन्नात आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ झाली, असा अहवाल महाविकास आघाडी सरकारच्या जलसंधारण विभागाने दिला आहे. ...