लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

यदू जोशी

“आधी शिवबंधन, मगच राज्यसभेची उमेदवारी”; CM उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना स्पष्टच सांगितले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आधी शिवबंधन, मगच राज्यसभेची उमेदवारी”; CM उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना स्पष्टच सांगितले

समर्थकांशी चर्चा करून त्यांनी निर्णय कळवावा. दोन दिवस वाट पाहू, अशी मुभा उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती आहे. ...

तुमची दिशा चुकतेय, ओबीसी आरक्षण टिकवायचं असेल तर...; मूळ याचिकाकर्त्याने अजितदादांना भेटून दाखवल्या उणिवा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमची दिशा चुकतेय, ओबीसी आरक्षण टिकवायचं असेल तर...; मूळ याचिकाकर्त्याने अजितदादांना भेटून दाखवल्या उणिवा

obc reservation: मूळ याचिकाकर्ते विकास किसनराव गवळी यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. ...

शिवसेना, काँग्रेस नाखूश; राष्ट्रवादीची बल्लेबल्ले? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेना, काँग्रेस नाखूश; राष्ट्रवादीची बल्लेबल्ले?

सरकार ‘आमचंही’ आहे; पण आमचीच कामं होत नाहीत, सगळा मलिदा राष्ट्रवादीकडेच जातो, अशी नाराजी सेना, काँग्रेसमध्ये उघडपणे दिसते आहे. ...

शिवसेना आमदारांच्या मतदारसंघांत विकासकामांना मुख्यमंत्र्यांचा ‘स्टे’; यादी तयार करण्याचे निर्देश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना आमदारांच्या मतदारसंघांत विकासकामांना मुख्यमंत्र्यांचा ‘स्टे’; यादी तयार करण्याचे निर्देश

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.  ...

Exclusive: शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील कामांना चक्क मुख्यमंत्र्यांचाच 'स्टे'; जाणून घ्या काय आहे प्रकरण - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील कामांना चक्क मुख्यमंत्र्यांचाच 'स्टे'; जाणून घ्या काय आहे प्रकरण

आदिवासी विकास मंत्र्यांनी तर कहर केला. स्थानिक आमदारांना न विचारता त्यांनी स्थानिक कंत्राटदार आणि कार्यकर्त्यांना रस्त्यांची कामे वाटून दिली असा गंभीर आरोप आमदारांनी केला. ...

राज्यसभेसाठी शिवसेनेचा दुसरा उमेदवार, संभाजीराजेंना धक्का; भाजपही प्रतिकूल - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभेसाठी शिवसेनेचा दुसरा उमेदवार, संभाजीराजेंना धक्का; भाजपही प्रतिकूल

राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्याला सर्व आमदारांनी पाठिंबा द्यावा असे खुले पत्र संभाजीराजे यांनी लिहिले आहे. ...

EXCLUSIVE: राज्यसभेसाठी संभाजीराजेंना खो?... राष्ट्रवादीने दिला पाठिंबा, पण शिवसेनेचा 'थांबा'; भाजपा घेणार थेट 'पंगा'?  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :EXCLUSIVE: राज्यसभेसाठी संभाजीराजेंना खो?... राष्ट्रवादीने दिला पाठिंबा, पण शिवसेनेचा 'थांबा'; भाजपा घेणार थेट 'पंगा'? 

पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे भाजपाचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक खासदार नक्कीच निवडून येईल. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. ...

देवेंद्र फडणवीस खरंच अयोध्येला गेले होते का?, कधी? आणि कशासाठी?... वाचा, रिअल स्टोरी - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देवेंद्र फडणवीस खरंच अयोध्येला गेले होते का?, कधी? आणि कशासाठी?... वाचा, रिअल स्टोरी

फडणवीस एकदा नाही तर दोन वेळा अयोध्येला गेले होते. ६ डिसेंबरला अयोध्येतील वास्तू जमीनदोस्त करण्यात आली तेव्हा फडणवीस हे घटनास्थळी हजर होते. बदायूच्या जेलमधून फडणवीसांनी नागपूरला आईला पत्र पाठवलं होतं. ...