महायुतीत भाजप फुटलेला नाही, महाविकास आघाडीत काँग्रेस अभेद्य आहे. लोकसभेच्या जागावाटपात भाजप आणि काँग्रेसचा वरचष्मा असेल, हे नक्की! ...
या विभागाअंतर्गत येणारी शासकीय वसतिगृहे आणि निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करण्यासाठीच्या कंत्राटात पुरवठादारांबरोबरच उपपुरवठादारांचं चांगभलं करण्याचा अनोखा पुढाकार घेतला आहे. ...
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १०० सुपर वॉरिअर्स नेमणे भाजपने सुरू केले आहे. वेळ आली तर विधानसभा स्वबळावर लढण्याची ही तयारी असेल का? ...
दसरा मेळाव्यातील भाषणेही ‘तीच’ असतील, तर त्यात वेगळेपण काय? आज एकाच्या दोन शिवसेना होऊनही बाळासाहेबांच्या भाषणातील ठाव दिसत नाही. ...
आरक्षणासाठीचा लढा कायम; १० टक्क्यांच्या फायद्याचेही समीकरण मांडणार. ...
सत्तेचे संतुलन बिघडलेले आहे. त्याचे परिणाम सरकारमध्ये दिसत असतात. सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी भाजपची अवस्था आहे! ...
बोगस आदिवासी रोखण्यासाठी लवकरच कायदा... ...
सगळ्यांना पुढे जायचे आहे आणि त्यासाठी आधीचे डाग पुसायचे आहेत. कुछ दाग अच्छे होते है... पण राजकारणात कोणालाही कोणताच डाग नको आहे. ...