रामटेकची जागा काँग्रेस व शिवसेना हे दोघेही मागत असल्याने तिढा आहे. जालनाच्या जागेवर या दोघांनीही दावा सांगितल्याने पेच आहे. वर्धा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने मागितल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. ...
माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना पक्षात आणल्यानंतर आता राष्ट्रवादीतील (शरद पवार) एका बड्या नेत्याला पक्षात आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या असून त्यांचा पक्षप्रवेश लवकरच होईल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...