राज्यातील महिला मतदारांची संख्या होती ४ कोटी ४६ लाख २५ हजार ७४२. त्यापैकी २ कोटी ६३ लाख २ हजार ६६ महिलांनी मतदान केले. याचा अर्थ ५८.९४ टक्के महिलांनी मतदान केले आणि ४१.०६ टक्के महिला मतदानापासून दूरच राहिल्या. ...
लोकांनी सभांना गर्दी केली खरी, पण मतदार कौल कोणाला देणार याबाबत व्यक्त होत नव्हता. मतदारांनी थांग लागू न देणे हे नेत्यांचे टेन्शन वाढवणारे ठरले आहे. ...
प्रमुख पक्षांच्या दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील नेते, कार्यकर्ते राजकीयदृष्ट्या बेरोजगार आणि शिणलेले आहेत. त्यांनी या निवडणुकीत उत्साहाने झोकून दिलेले नाही! ...