लाईव्ह न्यूज :

author-image

यदू जोशी

स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी

अशोक चव्हाणांवर चिखलीकरांनी डागली होती तोफ, पराभवाच्या कारणांचा भाजप घेणार शोध ...

विशेष लेख : ४१ वरून १७ वर आली महायुती; ...आता दिल्लीत महाराष्ट्राची किंमत किती? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख : ४१ वरून १७ वर आली महायुती; ...आता दिल्लीत महाराष्ट्राची किंमत किती?

Lok Sabha Election 2024 Result: तूर्तास महाराष्ट्राचे दिल्लीतील वजन कमी झाले आहेच; पण बदलत्या परिस्थितीत राज्याला योग्य वाटा मिळावा, यासाठी ‘दबाव’ उपयोगी पडेल! ...

भाजपच्या मराठा आमदारांची आज बैठक, दिवसभर मंथन-चिंतन बैठकांचाही जोर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपच्या मराठा आमदारांची आज बैठक, दिवसभर मंथन-चिंतन बैठकांचाही जोर

BJP MLA Meeting : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाचे चिंतन-मंथन करण्यासाठी प्रदेश भाजपच्या एकाच दिवशी चार बैठका शुक्रवारी मुंबईत होणार आहेत. विधानसभा आणि विधान परिषदेतील केवळ मराठा आमदारांच्या बैठकीचाही त्यात समावेश आहे.  ...

‘मविआ’ला महायुतीपेक्षा केवळ 1.18% मते जास्त, मात्र ३० जागा जिंकल्या, महायुती राहिली १७ वर - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मविआ’ला महायुतीपेक्षा केवळ 1.18% मते जास्त, मात्र ३० जागा जिंकल्या, महायुती राहिली १७ वर

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा केवळ १.१८ टक्के मते अधिक मिळाली; पण आघाडीने ३० जागा जिंकल्या आणि युतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले. ...

अस्खलित मराठी बोलणारा नेता झाला बिहारमधून खासदार! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अस्खलित मराठी बोलणारा नेता झाला बिहारमधून खासदार!

लता वानखेडे झाल्या खासदार; कृपाशंकरसिंह, अरूप पटनायक पराभूत ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : भाजपचा शेंदूर उतरला, काँग्रेसला चढला! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : भाजपचा शेंदूर उतरला, काँग्रेसला चढला!

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीदरम्यान दीडशेहून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने लीड मिळविली आहे. म्हणजे राज्याची सत्ता आत्ताच मविआने हिसकावली आहे!  ...

निवडणूक यंत्रणा नि:पक्षपाती हे निकालानेच सिद्ध केले : एस. चोकलिंगम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक यंत्रणा नि:पक्षपाती हे निकालानेच सिद्ध केले : एस. चोकलिंगम

निवडणूक याद्या अद्ययावत करण्याचा आयोगाचा मेगा प्लॅन, गृहनिर्माण सोसायट्यांच्या सचिवांनाही सामावून घेणार ...

Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यावर फडणवीस ठाम; 'त्या' पत्रकार परिषदेनंतरही बरंच काही घडलं! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यावर फडणवीस ठाम; 'त्या' पत्रकार परिषदेनंतरही बरंच काही घडलं!

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावाला लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाची किनार नक्कीच आहे, पण विधानसभा निवडणुकीवर नजर ठेवून ते मंत्रिमंडळातून बाहेर पडू इच्छितात असे मानले जाते आहे. ...