लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

यदू जोशी

‘त्या’ शाळांच्या दर्जावर प्रश्न; अल्पसंख्याक दर्जा देण्यात अनियमितता; मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले चौकशीचे आदेश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ शाळांच्या दर्जावर प्रश्न; अल्पसंख्याक दर्जा देण्यात अनियमितता; मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले चौकशीचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना तसे आदेश दिल्याची खात्रीलायक माहिती आहे. ...

भाजपचे राजकारण जात अन् पैशांचे, त्याला छेदू : हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपचे राजकारण जात अन् पैशांचे, त्याला छेदू : हर्षवर्धन सपकाळ

सपकाळ हे मंगळवारी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारत असतानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सडेतोड उत्तरे दिली. ...

मुंबईत महायुती, इतरत्र वेगवेगळे ! पालिका निवडणुका, भाजपची इच्छा; शिंदे गट एकत्र लढण्यास अनुकूल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत महायुती, इतरत्र वेगवेगळे ! पालिका निवडणुका, भाजपची इच्छा; शिंदे गट एकत्र लढण्यास अनुकूल

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी अमरावती विभागाची आढावा बैठक अकोला येथे अलीकडेच घेतली. ...

अखेर २ महिन्यांनी मंत्र्यांना पीए, पीएस मिळाले; मुख्यमंत्र्यांनी मनमानीला लावला चाप - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर २ महिन्यांनी मंत्र्यांना पीए, पीएस मिळाले; मुख्यमंत्र्यांनी मनमानीला लावला चाप

आपल्याला पीए, पीएस मिळत नसल्याने कामच करता येत नाही असे म्हणत तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांनी आपापल्या मर्जीतील नावे रेटली, पण त्यातील अनेक नावांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कात्री लावली आहे ...

भाजप मंत्र्यांचे पीए पक्ष-सरकारमधील दुवा; देऊळगावकरांकडे समन्वयाची जबाबदारी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप मंत्र्यांचे पीए पक्ष-सरकारमधील दुवा; देऊळगावकरांकडे समन्वयाची जबाबदारी

BJP Maharashtra News: भाजप पक्ष संघटना आणि मुख्यमंत्री कार्यालय यांच्यात समन्वय राखणे, संघ आणि पक्षसंघटनेची सरकारमधील कामे मार्गी लावणे, अशी जबाबदारी भारतीय यांच्यावर सोपविण्यात आली होती. ...

सतरंज्या उचलणाऱ्यांना मिळणार १,९४,००० खुर्च्या; महसूल विभागाने 'जीआर' काढला - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सतरंज्या उचलणाऱ्यांना मिळणार १,९४,००० खुर्च्या; महसूल विभागाने 'जीआर' काढला

नेते मोठे झाले, आता कार्यकर्त्यांना संधी देण्याची तयारी सुरू झाली आहे. सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्ते आता ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ होणार आहेत! ...

विशेष लेख: चला, मंत्री कामाला लागले, मंत्रालयात दिसू लागले! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: चला, मंत्री कामाला लागले, मंत्रालयात दिसू लागले!

भाजपच्या प्रत्येक मंत्र्याकडे रा.स्व.संघाचा एकेक पीए नेमला जात आहे, याचा अर्थ संघाचा वॉचही असेलच.  ...

मंत्रालयात उसनवारीचा धुडगूस: एकेका मंत्र्यांकडे दहा-दहा अर्ज; मूळ कामावर न राहता मंत्र्यांकडे जाण्याची घाई - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयात उसनवारीचा धुडगूस: एकेका मंत्र्यांकडे दहा-दहा अर्ज; मूळ कामावर न राहता मंत्र्यांकडे जाण्याची घाई

एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याने ५० जणांना उसनवारीवर घेतले असल्याची चर्चा आहे. ...