दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत 'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
Buldhana: श्री क्षेत्र वरोडी ते श्री क्षेत्र शेगाव या परमहंस श्री तेजस्वी महाराज संस्थानतर्फे आयोजित पायी दिंडी सोहळ्याला २३ ऑगस्ट रोजी वरोडी येथून सुरूवात झाली. २८ ऑगस्ट रोजी शेगाव येथे पालखी पोहोचली. ...
पावसाअभावी पिके सुकत असून जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. ...
पुढील तपास जळगाव जामोद ठाणेदार दिनेश झांबरे यांचा मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत. ...
जिल्ह्यात ४५८२.८६ हेक्टरवर संत्र्याची लागवड करण्यात आली आहे. ...
एकच बाग तीन ते चार व्यापारी एकमेकांना जास्त भावात विकतात. शेतकऱ्यांना मात्र अल्प भावावरच समाधान मानावे लागते. ...
व्यथा फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या भाग १ - पर्याय नसल्याने विकावा लागतो शेतमाल ...
Buldhana: अवैध रेती वाहतूक करणारे वाहन मंगळवारी जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास महसूल विभागाच्या पथकाने संग्रामपूर तालुक्यातील टुणकी व करमोडा शिवारात अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले ...
ट्रकने पेट घेतल्यामुळे आगीचे डोंब उठले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. ...