लाईव्ह न्यूज :

default-image

विवेक भुसे

पित्यावर काळाचा घाला! पोलीस भरतीसाठी लेकीला घेऊन आलेल्या वडिलांना कंटेनरने उडविले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पित्यावर काळाचा घाला! पोलीस भरतीसाठी लेकीला घेऊन आलेल्या वडिलांना कंटेनरने उडविले

मुलीला मैदानी चाचणीसाठी सोडल्यानंतर चहा पिण्यासाठी बाहेर आले असता त्यांना कंटेनरने उडविले ...

पोलीस ठरले चोरावर मोर; रंगपंचमीचा गैरफायदा घेऊन सोन्याचा हार चोरणाऱ्याला ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस ठरले चोरावर मोर; रंगपंचमीचा गैरफायदा घेऊन सोन्याचा हार चोरणाऱ्याला ठोकल्या बेड्या

आजींच्या गालाला बळच रंग लावून त्यांच्या गळ्यातील ८० हजारांचा २ तोळे सोन्याचा हार जबरदस्तीने हिसकावला ...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

लग्नानंतर पती व सासू सासऱ्यांनी वेळोवेळी शिवीगाळ करुन शारीरीक व मानसिक छळ सुरु केला ...

Kasba By Election: पैशांचे पाकीट न घेतल्याने कुटुंबाला मारहाण; भाजप माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Election: पैशांचे पाकीट न घेतल्याने कुटुंबाला मारहाण; भाजप माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

कसबा पेठ पोटनिवडणुकीत पैशांचे पाकीट न घेतल्याच्या कारणावरुन भाजपचे माजी नगरसेवक व त्यांच्या साथीदारांनी एका कुटुंबाला बेदम मारहाण केली. ...

हायप्रोफाईल एरियामध्ये घरफोडी करणारा रॉबिनहुड जेरबंद; आंतरराज्य गुंडाला पंजाबमधून अटक  - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हायप्रोफाईल एरियामध्ये घरफोडी करणारा रॉबिनहुड जेरबंद; आंतरराज्य गुंडाला पंजाबमधून अटक 

१२ राज्यात ४० गुन्हे ...

अभ्यास करताना मोबाईल पाहणार्‍या मुलाला रागविल्याने आईचा गळा दाबून केला खून - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभ्यास करताना मोबाईल पाहणार्‍या मुलाला रागविल्याने आईचा गळा दाबून केला खून

आईला भिंतीवर ढकलून देऊन गळा दाबून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार... ...

सुरतमधील व्यापार्‍याला पिस्तुलासह पुण्यात अटक, तपासाबाबत पोलिसांची गुप्तता - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुरतमधील व्यापार्‍याला पिस्तुलासह पुण्यात अटक, तपासाबाबत पोलिसांची गुप्तता

पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने हे पिस्तूल मध्यप्रदेशातील भोपाळ येथे शर्मा नावाच्या व्यक्तीने दिल्याचे सांगत आहे ...

एकाच कुटुंबातील ७ मृत्युप्रकरणी वेगळे वळण; चुलत भावानेच खून करुन नदीत फेकले मृतदेह - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकाच कुटुंबातील ७ मृत्युप्रकरणी वेगळे वळण; चुलत भावानेच खून करुन नदीत फेकले मृतदेह

दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात ६ दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळले. ...