मूळ मालकाला पुण्यात रिक्षावर दंड केल्याचे चलान मिळाल्यावर प्रकार उघडकीस आला ...
विरार येथील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे यांचा ९ ऑक्टोबर १९८९ रोजी नालासोपारा रेल्वे स्थानकावर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता... ...
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या आईच्या नावाने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.... ...
पती पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन सातत्याने मारहाण करत असे ...
चेन्नई सुपर किग्स व दिल्ली कॅपिटल यांच्यातील सामन्यावर ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या वेबसाईट आयडीद्वारे मोबाईल व लॅपटॉपचा वापर करुन सट्टा घेतला जात होता ...
कारागृहात बंदी असतानाही आरोपीकडे मोबाईल आणि त्यात बॅटरी व सिमकार्डही होते ...
११७ फोटोग्राफर्स, ५१ मेकअप आर्टिस्ट, २० मॉर्डल्स, ६ स्टायलिस्ट, ९ हेड असे तब्बल २०३ कलावंत ...
देशभरातील राजकीय क्षेत्रात विशेषत: विरोधकात ईडीची दहशत निर्माण झाल्याचा गैरफायदा फसवणुक करणारे घेऊ लागल्याचे दिसून आले ...