'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले 'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबवत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय... अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट 'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण... 'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या नवी मुंबईत विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय? भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक? OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते २६ एप्रिल रोजी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
Buldhana News: शेगाव शहराबाहेर असलेल्या नगरपालिकेच्या घनकचरा डेपो (डम्पिंग ग्राउंड)ला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. ... Buldhana Accident News: शहरातील ४४ वर्षीय महिला सकाळी फिरायला जात असताना रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडल्याने महिलेचा घटनास`थळीच मृत्यू झाल्याची घटना ८ मे रोजी घडली. ... मृतदेह सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला, भारतच्या मृत्यू मुळे पळशी सुपो परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ... यावर्षी पावसाचे अंदाज काय राहतील याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे ... आतापर्यंत ७ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले. ... "महाराष्ट्र गीत" १९२६ साली श्रीपाद कृष्णांनी ज्या जळगाव जामोदच्या भूमीत लिहिले त्या नगराला आजही त्यांच्या स्मारकाची प्रतीक्षा आहे. ... लग्नाच्या वरातीत टूनकी येथे नवरदेवाला हातात तलवार घेऊन डीजे वाद्याच्या गाण्यावर ताल धरणे चांगलेच भाेवले. रविवारी सोनाळा पोलीस ठाण्यात नवरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला. ... बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. ...