Buldhana Accident News: नांदुरा बायपास वरील बुलढाणा रोड क्रॉस करणाऱ्या पुलावर ९ ऑगस्ट रोजी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास दुचाकीने अज्ञात ट्रकला धडक दिली. या अपघातात दोन सख्खे तर एका चुलत भावाचा घटना स्थळावरच मृत्यू झाला. ...
Buldhana Flood Update: मुसळधार पावसामुळे तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने काथरगाव पिंप्री येथील १५० नागरिक शनिवारी सकाळी पुरात अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. ...
Buldhana: शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत खामगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, एकलारा बानोदा येथील एक व्यक्ती केदार नदीच्या पुरात वाहून गेला. ...