Fraud: आमशी (ता. करवीर) येथे तीन- चार तरुणांनी एकत्र येऊन नवीनच फंडा शोधून काढला आहे. तिथे तुम्ही अडीच लाख रुपये गुंतवले की लगेच तुम्हाला एक तोळ्याचे सोन्याचे नाणे मिळते व गुंतवलेली रक्कम दरमहा ५० हजार याप्रमाणे परत दिली जात आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारीच्या बाबतीत भाजप बहुमतात व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट अल्पमतात असल्याची सद्य:स्थिती ...
Kolhapur: कंपनी सध्या आर्थिक अडचणीतून जात असल्याने गुंतवणूकदारांचे परतावे थांबवण्यात येत असल्याची जाहीर कबुली ए. एस. ट्रेडर्ससह विविध कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक व ओनर लोहितसिंग धर्मसिंग सुभेदार (रा. सांगली) यांनी दिली आहे. ...
कोल्हापूर येथील राजारामपुरीतील तिसऱ्या गल्लीत सरूडकर कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय असलेल्या ऑक्टानाईन इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्स एलएलपी कंपनीने दरमहा ८ टक्के बोनस देण्याच्या नावाखाली रक्कम गोळा करून ६३ गुंतवणूकदारांना १ कोटी ८० लाख ३ हजार रुपयांचा गंडा घ ...