लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

विश्वास मोरे

पिंपरी चिंचवडमध्ये होणार शरद पवार गटाचे कार्यालय! - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी चिंचवडमध्ये होणार शरद पवार गटाचे कार्यालय!

शहरांमध्ये आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीची ही दोन कार्यालय होणार आहेत... ...

नितीन गडकरी जेव्हा थ्रीडी इमेजिंगने वाहन चालवतात...;केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेत सुविधेस प्रारंभ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नितीन गडकरी जेव्हा थ्रीडी इमेजिंगने वाहन चालवतात...;केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेत सुविधेस प्रारंभ

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी वाहन चालवण्याच्या आधुनिक प्रशिक्षणाचा लाभ घेतला... ...

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात पावसाचा जोर वाढला, आपत्तकालीन व्यवस्थापन सज्ज - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहर परिसरात पावसाचा जोर वाढला, आपत्तकालीन व्यवस्थापन सज्ज

मावळ परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे... ...

...आणि अचानक मारुती व्हॅन पेटली; पिंपरीतील घटना, जीवितहानी नाही - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...आणि अचानक मारुती व्हॅन पेटली; पिंपरीतील घटना, जीवितहानी नाही

वाहनामध्ये असणारे लॅपटॉप कॉम्प्युटर इतर साहित्याचे नुकसान ...

पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुसळधार पाऊस! नागरिकांची तारांबळ - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुसळधार पाऊस! नागरिकांची तारांबळ

उशिरा पावसाने सुरुवात होऊन पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात २७ ऑगस्टला भरले... ...

उपमुख्यमंत्री अजित पवारांची तुफान फटकेबाजी; द्राक्ष परिषदेत हशा पिकला, म्हणाले.. - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्री अजित पवारांची तुफान फटकेबाजी; द्राक्ष परिषदेत हशा पिकला, म्हणाले..

बंगळुरू पुणे-मुंबई महामार्गवरील वाकड येथे झालेल्या महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास पवार उपस्थित होते. ...

महापालिका निवडणुकीत महायुतीचा निर्णय स्थानिक नेते घेणार- अजित पवार - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका निवडणुकीत महायुतीचा निर्णय स्थानिक नेते घेणार- अजित पवार

महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका एकत्रित लढवायच्या की स्वबळावर याचा निर्णय स्थानिक नेते घेतील, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी जाहीर केली... ...

अजित पवारांचा दौरा, कार्यकर्त्यांची वाहने 'नो पार्किंग'मध्ये; सामान्यांना त्रास - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अजित पवारांचा दौरा, कार्यकर्त्यांची वाहने 'नो पार्किंग'मध्ये; सामान्यांना त्रास

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोरील दोन्ही रस्त्यावर नो पार्किंग मध्ये वाहने उभी केली होती... ...