लाईव्ह न्यूज :

default-image

विश्वास मोरे

पहिल्यांदा बुलडोझर, नंतर टीपी, आता 'डीपी'ने फिरवला चिखलीवर वरवंटा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पहिल्यांदा बुलडोझर, नंतर टीपी, आता 'डीपी'ने फिरवला चिखलीवर वरवंटा

तब्बल १७५ एकरवर आरक्षण : आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था; पूर्वीचे आरक्षण विकसित होण्याआधीच नवीन आरक्षणाने कंबरडे मोडणार, स्थानिक नागरिकांचा वाढता विरोध ...

चिंचवड, रहाटणी, थेरगावमधील रहिवाशांच्या मानगुटीवर रिंग रेल्वे रोडचे भूत अद्यापही कायम - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड, रहाटणी, थेरगावमधील रहिवाशांच्या मानगुटीवर रिंग रेल्वे रोडचे भूत अद्यापही कायम

प्रस्तावित विकास आराखड्यात पूर्वीचाच मार्ग दर्शविण्यात आल्याने प्रश्न पेटण्याची शक्यता; महापालिकेच्या स्थापनेपासून चाळीस वर्षे समस्येचे राजकारण; काळेवाडी, वाल्हेकरवाडी, चिखली, मोशी परिसरातील अनेक पेठांचे भूसंपादन झाले नाही   ...

राजकीय नेते, अधिकारी, कंत्राटदार हे भ्रष्ट्राचाराचे त्रिकुट -  राजेंद्र सिंह - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राजकीय नेते, अधिकारी, कंत्राटदार हे भ्रष्ट्राचाराचे त्रिकुट -  राजेंद्र सिंह

जल बारादरी संस्थेचे अध्यक्ष आणि पर्यावरणवादी संघटनानी मुळा नदी भरावाची केली पाहणी   ...

पिंपरी चिंचवडच्या मुलीचं हुशार; शहराचा निकाल ९७.९७ टक्के, खेड, मावळ, हवेली मुळशीतही मुलींची बाजी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडच्या मुलीचं हुशार; शहराचा निकाल ९७.९७ टक्के, खेड, मावळ, हवेली मुळशीतही मुलींची बाजी

गेल्यावर्षी ९७.९५ टक्के निकाल लागला होता, गतवर्षीच्या तुलनेत ०.२ टक्क्यांनी निकाल वाढला आहे ...

नदीसुधार प्रकल्प पिंपळे निलखच्या नागरिकांना महागात; पहिल्याच पावसात सांडपाणी घरात  - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नदीसुधार प्रकल्प पिंपळे निलखच्या नागरिकांना महागात; पहिल्याच पावसात सांडपाणी घरात 

पंचशीलनगरमधील घरांमध्ये पाणी शिरले होते. याबाबत नागरिकांनी प्रशासनावर टीका केली आहे.   ...

सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करती है..!आश्चर्यच; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पर्यावरणवादी स्थानबद्ध  - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करती है..!आश्चर्यच; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पर्यावरणवादी स्थानबद्ध 

मुळा नदीच्या सुशोभीकरणाबाबत पर्यावरणवादी संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी आवाज उठवला आहे.   ...

पिंपरी चिंचवडमध्ये बारावीच्या निकालात मुलीचं हुशार, गतवर्षीच्या तुलनेत शहराचा निकाल ०.८४ टक्क्यांनी घटला    - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडमध्ये बारावीच्या निकालात मुलीचं हुशार, गतवर्षीच्या तुलनेत शहराचा निकाल ०.८४ टक्क्यांनी घटला   

HSC Exam Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल आज सोमवारी दुपारी ऑनलाईन जाहीर केला. पिंपरी- चिंचवड शहराचा निकाल ९५. ८० टक्के लागला असून निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. ...

कानठळ्या बसवणारा गोळीबाराचा आवाज; अंगावर शहारे, पर्यटकांकडून डोळ्यासमोरची घटना कथन - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कानठळ्या बसवणारा गोळीबाराचा आवाज; अंगावर शहारे, पर्यटकांकडून डोळ्यासमोरची घटना कथन

गोळीबाराचा आवाज कानी आला, सुरुवातीला वाटलं की, फटाके वाजत असतील. मात्र, पुन्हा जोर -जोराने आवाज सुरू झाला अन् आमचाही गोंधळ उडाला. ...