लाईव्ह न्यूज :

default-image

विलास जळकोटकर

सोशल मिडियावर व्हायरल करतो अशी धमकी देत अल्पवयीन मुलीचं घेतलं चुंबन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोशल मिडियावर व्हायरल करतो अशी धमकी देत अल्पवयीन मुलीचं घेतलं चुंबन

सोलापूर : माझ्यासोबत बागेत येण्यास नकार दिल्यास आपले प्रेमसंबंध सोशलमिडियावर व्हायरल करतो म्हणून अल्पवयीन मुलीला बागेत नेले आणि तिचे ... ...

Solapur: सोलापूर शहरातील कुंटणखान्यावर धाड; गिऱ्हाईकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा, परराज्यातून आणल्या जायच्या मुली - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: सोलापूर शहरातील कुंटणखान्यावर धाड; गिऱ्हाईकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा, परराज्यातून आणल्या जायच्या मुली

Solapur: सोलापूर - शहराचे प्राईम लोकेशन असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी चालणाऱ्या कुंटणखान्यावर फौजचार चावडी पोलिसांनी धाड टाकली. बोगस गिऱ्हाईकाद्वारे या स्कँडलचा पर्दाफाश केला. ...

लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी ठेवले संबंध; पीडिता राहिली गरोदर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी ठेवले संबंध; पीडिता राहिली गरोदर

ओळखीचं रुपांतर प्रेमात, तीन महिन्यापासून मासिक पाळी न आल्याने पिडितेच्या आईने तिला डॉक्टरांकडे नेऊन तपासले असता ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. ...

शर्यतीतील बैलाने धडक मारल्याने एकाचा मृत्यू, अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील घटना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शर्यतीतील बैलाने धडक मारल्याने एकाचा मृत्यू, अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील घटना

बैलांची शर्यत पाहण्यासाठी म्हणून बसलेल्या व्यक्तीला बैलाने धडक देऊन काही अंतर फरपटत नेले. ...

तोंडाला चिकटपट्टी लावून नायलॉन दोरीनं लॉजमध्ये भावी डॉक्टरनं घेतला गळफास; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तोंडाला चिकटपट्टी लावून नायलॉन दोरीनं लॉजमध्ये भावी डॉक्टरनं घेतला गळफास; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

सतत अनुत्तीर्ण होत असल्यामुळं नैराश्य ...

मजुरास दुचाकीस्वारानं उडवलं; एकाचा मृत्यू, महिलेवर उपचार सुरु - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मजुरास दुचाकीस्वारानं उडवलं; एकाचा मृत्यू, महिलेवर उपचार सुरु

वडवळ- रामहिंगणी रोडवर अपघात: कामासाठी शेतावर निघाले होते ...

‘त्या’ विधानातल्या जंगलीऐवजी वेगळा शब्द टाकला अन् गुन्हा नोंदवला - जितेंद्र आव्हाड - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘त्या’ विधानातल्या जंगलीऐवजी वेगळा शब्द टाकला अन् गुन्हा नोंदवला - जितेंद्र आव्हाड

उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात बोलताना आपण ‘सौ जंगली कुत्ते शेर की शिकार नही करते’ असं विधान केलं होतं. ...

सोलापूर : हुतात्मा चौकात तरुणावर कोयत्यानं वार करुन खुनी हल्ला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : हुतात्मा चौकात तरुणावर कोयत्यानं वार करुन खुनी हल्ला

रात्री ११ वाजता घडला प्रकार, भावानं दाखल केलं रुग्णायात ...