लाईव्ह न्यूज :

default-image

विलास जळकोटकर

खेळता खेळता गरम पाण्यात हात घातल्यानं दीड वर्षाचं बाळ भाजलं - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खेळता खेळता गरम पाण्यात हात घातल्यानं दीड वर्षाचं बाळ भाजलं

रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. बाळाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

एवढा राग बरा नव्हे... सोलापुरात दोघांनी फिनेल, तर जिल्ह्यात तिघांनी विष घेतलं; एका मुलीचा समावेश - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एवढा राग बरा नव्हे... सोलापुरात दोघांनी फिनेल, तर जिल्ह्यात तिघांनी विष घेतलं; एका मुलीचा समावेश

जिल्ह्यात तिघांपैकी दोघांनी शेतात आणि एकानं घरी कीटकनाशक प्राशन केलं. पाचही जण सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.  ...

मांजर चावण्याचं निमित्त झालं; बारा वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मांजर चावण्याचं निमित्त झालं; बारा वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

मांजर चावल्याचे निमित्त झाले आणि सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यापूर्वीच बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. ...

कॉलेजमधील तरूणीला फूस लावून पळवून नेले; अपहरणाचा गुन्हा दाखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कॉलेजमधील तरूणीला फूस लावून पळवून नेले; अपहरणाचा गुन्हा दाखल

यातील पिडित मुलगी अल्पवयीन असून, एका महाविद्यालयात ती इयत्ता बारावीचे शिक्षण घेत आहे.  ...

ना हरकत दाखल्यासाठी दहा हजाराची लाच घेणाऱ्या ग्रामसेविका अँटी करप्शनच्या जाळ्यात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ना हरकत दाखल्यासाठी दहा हजाराची लाच घेणाऱ्या ग्रामसेविका अँटी करप्शनच्या जाळ्यात

सोमवारी पथकाने त्यांना रंगेहात पकडले. ...

क्लासच्या बाहेर बोलावून कॉलेजकुमारानं दिली मैत्रिणीच्या गालावर सनकावून - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :क्लासच्या बाहेर बोलावून कॉलेजकुमारानं दिली मैत्रिणीच्या गालावर सनकावून

सोलापूर : क्लास चालू असताना मैत्रिणीला बाहेर बोलावून, तिचा मोबाईलवरील तिच्या नातलगाचे चॅटिंग बघून गालावर सनकावून चापट मारण्याची धक्कादायक ... ...

गाडीमध्ये ऊस भरताना तरुणाच्या छातीवर चढून सापानं मारला डंख - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गाडीमध्ये ऊस भरताना तरुणाच्या छातीवर चढून सापानं मारला डंख

उमेश सुभाष राठोड असे या जखमीचे नाव आहे. ...

महिलेला झोपेत तर तरुणाला पकडताना घेतला सापानं चावा; काळजी घेण्याचं सर्पमित्रांचं आवाहन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महिलेला झोपेत तर तरुणाला पकडताना घेतला सापानं चावा; काळजी घेण्याचं सर्पमित्रांचं आवाहन

पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सध्या सर्पदंशाचे प्रकार वाढले आहेत. ...