लाईव्ह न्यूज :

default-image

विलास जळकोटकर

भंडारकवठेच्या सरपंचाची अपात्रता कायम; राज्य निवडणूक आयोगाचा निकाल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भंडारकवठेच्या सरपंचाची अपात्रता कायम; राज्य निवडणूक आयोगाचा निकाल

सदर आदेशास कोटगोंडे व कुगणे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे विशेष अर्ज दाखल करून जिल्ह्यधिकारी यांच्या निर्णयास आव्हान दिले होते. ...

सोलापुरात सर्च ऑपरेशनमध्ये पकडले दोन वर्षांपासून फरार गुन्हेगार; सातजणांना अटक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात सर्च ऑपरेशनमध्ये पकडले दोन वर्षांपासून फरार गुन्हेगार; सातजणांना अटक

पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन केले. ...

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन लजास्पद वर्तन, विनयभंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन लजास्पद वर्तन, विनयभंगाचा गुन्हा दाखल

आई-वडील घरी नसताना घरामध्ये शिरला ...

सोलापूरचे सहाय्यक फौजदार नागनाथ फुटाणे यांना यंदाचे राष्ट्रपती पदक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचे सहाय्यक फौजदार नागनाथ फुटाणे यांना यंदाचे राष्ट्रपती पदक

नक्षलवादी परिसर, कुंभमेळा बंदोबस्तातील कामाचे चिज झाले ...

उड्डाणपुलावरून राँग साईडने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्यानं तरुण जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उड्डाणपुलावरून राँग साईडने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्यानं तरुण जखमी

जखमी तौफिक शेख हा तरुण दुचाकीवरून मोहोळ येथील काम आटोपून सोलापूरकडे येत होता.  ...

एकाला वीटभट्टीवर तर दुसऱ्याला शेतात काम करताना सापानं डंख मारला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एकाला वीटभट्टीवर तर दुसऱ्याला शेतात काम करताना सापानं डंख मारला

सोमवारी सकाळी एकाला शेतामध्ये काम करताना तर दुसऱ्याला वीटभट्टीवर काम करताना सापानं डंख मारल्याने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करावे लागले. ...

 पोटदुखीचा उपचार करण्यापूर्वीच काळानं गाठलं; वाटेतच मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : पोटदुखीचा उपचार करण्यापूर्वीच काळानं गाठलं; वाटेतच मृत्यू

पोटात दुखू लागलं म्हणून दवाखान्यात दाखल करण्यासाठी नेत असलेल्या व्यक्तीवर डॉक्टरांनी तपासणी करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ...

सोलापुरात दारुच्या नादानं लागला चोरीचा नाद; मिळाल्या १६ बाईक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात दारुच्या नादानं लागला चोरीचा नाद; मिळाल्या १६ बाईक

गुन्हे शाखेच्या पथकाला खबर मिळाल्याने वरील आरोपीला विना नंबर प्लेटच्या बाईकवर पाहिले. त्यांच्या संशयास्पद हालचालीवरुन ताब्यात घेतले ...