लाईव्ह न्यूज :

default-image

विलास जळकोटकर

कुत्रा आडवा आला.. दुचाकी घसरली; रस्त्यावर पडून चिमुकला जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कुत्रा आडवा आला.. दुचाकी घसरली; रस्त्यावर पडून चिमुकला जखमी

यामध्ये दुचाकीवर बसलेला संकेत हा चिमुकला रस्त्यावर पडल्याने त्याला मुका मार लागला. ...

दहिहंडीतील भांडणाचा वचपा काढण्यासाठी सोलापुरात तरुणाला लाकडी बांबूनं बदडले - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दहिहंडीतील भांडणाचा वचपा काढण्यासाठी सोलापुरात तरुणाला लाकडी बांबूनं बदडले

दहिहंडीच्या कार्यक्रमामध्ये झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी पाचजणांनी मिळून तरुणाला लाकडी बांबू आणि लाथाबुक्क्यानं बेदम मारहाण केली. ...

सोलापुरात सुनबाई न सांगता कार्यक्रमाला गेली म्हणून तिच्या हातावर ब्लेडने केले वार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात सुनबाई न सांगता कार्यक्रमाला गेली म्हणून तिच्या हातावर ब्लेडने केले वार

स्नेहा यांच्या सासूने राहत्या घरी रात्री सातच्या सुमारास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ...

झोपेत असलेल्या भावावर नशेत सत्तूरनं केला वार; डोकं फुटलं - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झोपेत असलेल्या भावावर नशेत सत्तूरनं केला वार; डोकं फुटलं

फाॅरेस्ट परिसरातील प्रकार : पूर्वीच्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी केले कृत्य ...

हत्तूर- गाव बायपास रोडवर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हत्तूर- गाव बायपास रोडवर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

हत्तूर-केगाव बायपास रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला. ...

अभ्यासासाठी वरच्या खोलीत गेला तो खाली आलाच नाही! आईनं पोराला गळफास घेतल्याचं पाहिलं - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अभ्यासासाठी वरच्या खोलीत गेला तो खाली आलाच नाही! आईनं पोराला गळफास घेतल्याचं पाहिलं

कॉलेजकुमाराची आत्महत्या. ...

आठ वर्षाच्या मुलीशी अश्लील वर्तन; चुलत्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आठ वर्षाच्या मुलीशी अश्लील वर्तन; चुलत्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

यातील पिडितेच्या पित्यास अटक करण्यात आली आहे. ...

सोलापुरात भर दिवसा इलेक्ट्रिक मोपेड पेटली, सव्वा लाखाचे नुकसान - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात भर दिवसा इलेक्ट्रिक मोपेड पेटली, सव्वा लाखाचे नुकसान

वाहनाचे १ लाख २५ हजाराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...