लाईव्ह न्यूज :

default-image

विलास जळकोटकर

नांदेडच्या पोलीस अधिकाऱ्याची सोलापुरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नांदेडच्या पोलीस अधिकाऱ्याची सोलापुरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

संबंधीत अधिकारी मळाळे हे बिलोली येथे पोलिस दलात एपीआय पदावर कार्यरत होते. त्याचा एक दीड महिन्यापूर्वी ड्यूटीवर असताना अपघात झाला होता. ...

दागिने, मोबाईलसह बाईक चोरीच्या सात गुन्ह्यांचा छडा; तिघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दागिने, मोबाईलसह बाईक चोरीच्या सात गुन्ह्यांचा छडा; तिघांना ठोकल्या बेड्या

या चोऱ्या त्याने एमआयडीसी व सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत केल्याचे कबूल केले. ...

सोलापुरात बिल्डरला डांबून ठेवून मारहाण; एकाविरुद्ध सावकारी गुन्हा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोलापुरात बिल्डरला डांबून ठेवून मारहाण; एकाविरुद्ध सावकारी गुन्हा

हा प्रकार १ ऑक्टोबरपासून आजतागायत सुरु असल्याच म्हटले आहे.  ...

एसीबीचे अधिकारी असल्याचे सांगत हॉटेल मालकाकडे केली खंडणीची मागणी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एसीबीचे अधिकारी असल्याचे सांगत हॉटेल मालकाकडे केली खंडणीची मागणी

३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:५५ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.  ...

सोलापुरात सराईत गुन्हेगाराकडून दोन पिस्टल अन् पाच जिवंत काडतुसे जप्त - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात सराईत गुन्हेगाराकडून दोन पिस्टल अन् पाच जिवंत काडतुसे जप्त

घातक शस्त्रांच्या खरेदी-विक्री संदर्भातील गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख फौजदार विक्रम देशमूख यांच्या पथकास आदेश दिले होते. ...

पळून गेलेल्या ‘त्या’ तिघी नाशिकमधून ताब्यात; मुलींसह 10 लाख रुपयांचा मुद्देमाल नातलगांकडे सुपूर्द  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पळून गेलेल्या ‘त्या’ तिघी नाशिकमधून ताब्यात; मुलींसह 10 लाख रुपयांचा मुद्देमाल नातलगांकडे सुपूर्द 

मुलींसह मुद्देमाल नातलगांकडे सुपूर्द करण्यात आला. २४ तासांत तपास लागल्याने वाम मार्गाला लागण्यापासून त्यांची मुक्तता झाली. ...

एकाच घरातील तिघी मुलींना फूस लावून पळवले; साडेपाच लाखांची रोकड अन् दागिनेही नेले - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एकाच घरातील तिघी मुलींना फूस लावून पळवले; साडेपाच लाखांची रोकड अन् दागिनेही नेले

एकाच घरातील तिघी मुलींना फूस लावून पळवून नेण्याची घटना शहरापासून जवळच असलेल्या एका गावात घडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

प्रेमाच्या जाळ्यात ओढून केलेल्या अत्याचारात अल्पवयीन निर्भया प्रेग्नेंट, सोलापुरातील धक्कादायक घटना   - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रेमाच्या जाळ्यात ओढून केलेल्या अत्याचारात अल्पवयीन निर्भया प्रेग्नेंट, सोलापुरातील धक्कादायक घटना  

शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला कर्नाटकातील नातलगाच्या गावी मजनूनं प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केले. ...