लाईव्ह न्यूज :

default-image

विलास जळकोटकर

सोलापुरात आणखी एका स्कॅमचा झटका, २० % परतव्याचे आमिष; २३ लाखाला गंडा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात आणखी एका स्कॅमचा झटका, २० % परतव्याचे आमिष; २३ लाखाला गंडा

गोल्डीफाय एलएलपी रॉयल इन्व्हेस्टमेंट या कंपनीत २० टक्के परतव्याचे आमिष दाखवून तसे करारपत्र घेऊन गुंतवणूक करणाऱ्या तिघांना तब्बल २२ लाख ९८ ३१४ रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. ...

सुपरवायझरनं केली कमाल ऑनलाईन शॉपिंगची रक्कम कंपनीला जमा न करता १४ लाखांचा गंडा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुपरवायझरनं केली कमाल ऑनलाईन शॉपिंगची रक्कम कंपनीला जमा न करता १४ लाखांचा गंडा

पुणे-सोलापूर रोडलगत बाळे येथे एनटेक्स ट्रान्सपोर्टेशन प्रा. लि. पुणे या कंपनीचे शाखा आहे. ...

जनतेत दहशत माजवून खंडणी उकळणाऱ्या प्रशांत शिवरणची येरवडा तुरुंगात रवानगी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जनतेत दहशत माजवून खंडणी उकळणाऱ्या प्रशांत शिवरणची येरवडा तुरुंगात रवानगी

पोलिस आयुक्तांचा आदेश : एमपीडीए अन्वये स्थानबद्ध कारवाई ...

सोलापुरात पार्क स्टेडियमच्या प्रवेशद्वारासमोर तरुणावर प्राणघातक हल्ला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात पार्क स्टेडियमच्या प्रवेशद्वारासमोर तरुणावर प्राणघातक हल्ला

मध्यवर्ती भागात धक्कादायक घटना : सीसीटीव्ही फुटेज तपासले, शोध सुरु. ...

हायवेवर टायर जाळून रस्ता रोको केल्याबद्दल सोलापुरात १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हायवेवर टायर जाळून रस्ता रोको केल्याबद्दल सोलापुरात १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर-पुणे हायवे आणि मार्केट यार्डासमोरील रोडवर या घटना घडल्या. ...

"अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा सज्ज! सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश" - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा सज्ज! सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश"

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शहरात होणारी आंदोलने, नाहक पसरविल्या जाणाऱ्या अफवा यामुळे शहरातील शांतता व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये, यासाठी पोलिस ठाण्यांकडून सर्व स्तरावर खबरदारी घेण्यात येत आहे. ...

नवऱ्याला सोडून दे.. बायकोसारखं सांभाळतो म्हणत हात पकडणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नवऱ्याला सोडून दे.. बायकोसारखं सांभाळतो म्हणत हात पकडणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

पिडितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...

घरमालक मुलाच्या घरी गेले, चोरट्यानं पळवला घरातून १७ लाखांचा ऐवज! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरमालक मुलाच्या घरी गेले, चोरट्यानं पळवला घरातून १७ लाखांचा ऐवज!

विजापूर रोडवरील मंत्री चंडक पार्क येथील हुसेनबाशा चाँदसाब शेख (वय- ६३) यांच्या घरात ही चोरी झाली.  ...