लाईव्ह न्यूज :

default-image

विलास जळकोटकर

श्वास घेण्यास त्रास होण्याचं निमित्त ठरलं; सोलापुरात तरुणाचा रुग्णालयात मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :श्वास घेण्यास त्रास होण्याचं निमित्त ठरलं; सोलापुरात तरुणाचा रुग्णालयात मृत्यू

सुनील शंकर कांबळे (वय- २०, रा. रमाबाई आंबेडकर नगर, बुधवार पेठ, सोलापूर) असे या तरुणाचे नाव आहे. ...

नवरा बायकोचं भांडण सोडवणाऱ्या पोलिसास धक्काबुक्की; ठोसा मारला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नवरा बायकोचं भांडण सोडवणाऱ्या पोलिसास धक्काबुक्की; ठोसा मारला

शासकीय कामात अडथळा : चौकीचा दरवाजा तोडणाऱ्या तरुणास अटक.  ...

पाणी पिण्यासाठी जाताना वाटेत चक्कर येऊन पडल्यानं ४९ वर्षीय गृहस्थाचा मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाणी पिण्यासाठी जाताना वाटेत चक्कर येऊन पडल्यानं ४९ वर्षीय गृहस्थाचा मृत्यू

चक्कर येऊन पडल्यानं रक्ताची उलटी होऊन त्यांचा वाटेतच मृत्यू. ...

पेट्रोल टाकायला जाताना ताबा सुटला; बाईकस्वाराचा नाल्यात पडून मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पेट्रोल टाकायला जाताना ताबा सुटला; बाईकस्वाराचा नाल्यात पडून मृत्यू

पेट्रोल आणण्यासाठी पंपाकडे जात असताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने बाईकसह नाल्यात पडला. ...

धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या संदीप चव्हाणची येरवडा तुरुंगात रवानगी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या संदीप चव्हाणची येरवडा तुरुंगात रवानगी

पोलीस आयुक्तांचा आदेश; तडीपार करुनही वर्तन सुधारलं नाही! ...

रस्ता ओलांडताना ट्रकचा धक्क्याने डिव्हाडवर आपटून आजीबाई जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रस्ता ओलांडताना ट्रकचा धक्क्याने डिव्हाडवर आपटून आजीबाई जखमी

रस्ता ओलांडत असताना मालट्रकचा धक्का लागल्याने ८० वर्षांच्या आजीबाई डिव्हाडरवर आपटल्याने गंभीर जखमी झाल्या. ...

वारसांच्या नोंदीसाठी भूमापन कार्यालयातल्या एजंटला तीन हजारांची लाच घेताना पकडले! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वारसांच्या नोंदीसाठी भूमापन कार्यालयातल्या एजंटला तीन हजारांची लाच घेताना पकडले!

लाचलूचपत पथकाची कारवाई, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा ...

पालकमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पालकमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

त्याला पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले असल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी प्रसारमाध्यास सांगितले. ...