लाईव्ह न्यूज :

default-image

विलास जळकोटकर

चालकाचा ताबा सुटल्यानं टँकर पलटी होऊन पती-पत्नी जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चालकाचा ताबा सुटल्यानं टँकर पलटी होऊन पती-पत्नी जखमी

अन्यत्र उपचारासाठी त्यांनी डिस्चार्ज घेतला असल्याचे सांगण्यात आले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे. ...

ब्रेक दाबल्यानं ट्रॉली पलटी होऊन नऊ प्रवासी जखमी, एकाचा मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ब्रेक दाबल्यानं ट्रॉली पलटी होऊन नऊ प्रवासी जखमी, एकाचा मृत्यू

अनगरच्या कारखान्याजवळ अपघात, दुचाकीस्वारास वाचवण्यासाठी ब्रेक दाबला. ...

पुण्याच्या तरुणीला सोलापुरातून कारमधून जबरदस्तीनं पळवून नेले; लग्नकार्यासाठी आली होती - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्याच्या तरुणीला सोलापुरातून कारमधून जबरदस्तीनं पळवून नेले; लग्नकार्यासाठी आली होती

नातलगाच्या चेहऱ्यावर मारला स्प्रे ...

Solapur: पतीला खोटंनाटं सांगितल्याचा जाब विचारल्यानं महिलेशी गैरवर्तन, सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: पतीला खोटंनाटं सांगितल्याचा जाब विचारल्यानं महिलेशी गैरवर्तन, सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल

Solapur Crime News: पतीला पत्नीबद्दल चारित्र्यावर शिंतोडे उडेल असे सांगितल्याचा जाब विचारल्यावरुन हात धरुन घरात नेऊन असभ्य वर्तन केल्याबद्दल सातजणांविरुद्ध विनभंगासह अन्य कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. ...

लग्नाचे आमिष दाखवून कॉलेजकुमारीला पळवून नेले; तरुणाविरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्नाचे आमिष दाखवून कॉलेजकुमारीला पळवून नेले; तरुणाविरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा

फिर्यादीत पिडितेच्या आईने म्हटले आहे की, यातील पिडिता शहरातील एका परिसरात कुटुंबासमवेत राहते. ...

काँग्रेससह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काँग्रेससह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत

पंतप्रधानांचा मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यानिमित्त दक्षता. ...

पीएम दौरा बंदोबस्त हजेरीच्यावेळी फिट येऊन पडल्यानं पोलीस जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पीएम दौरा बंदोबस्त हजेरीच्यावेळी फिट येऊन पडल्यानं पोलीस जखमी

रे नगर कुंभार येथील घटना : शासकीय रुग्णालयात उपचार ...

पंतप्रधान मोदींच्या दौरा मार्गावरील वाहतूक २४ तासासाठी बंद; पर्यायी मार्गाचे नियोजन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंतप्रधान मोदींच्या दौरा मार्गावरील वाहतूक २४ तासासाठी बंद; पर्यायी मार्गाचे नियोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (१९ जानेवारी २०२४) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत रे नगर कुंभारी येथील कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण होणार आहे. ...