लाईव्ह न्यूज :

default-image

विलास गावंडे

बाभूळगावच्या महिला तहसीलदाराला धमकी, दोन जणावंर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बाभूळगावच्या महिला तहसीलदाराला धमकी, दोन जणावंर गुन्हा दाखल

बाभूळगाव तालुक्यातील तांबा घाटातून रेतीची तस्करी केली जात आहे. ...

पहाटे सहा वाजता मिळाले ३० रेड्यांना जीवदान, वडकी पोलिसांनी केली सुटका - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पहाटे सहा वाजता मिळाले ३० रेड्यांना जीवदान, वडकी पोलिसांनी केली सुटका

दहेगाव फाट्यावर सापळा रचून कारवाई ...

राष्ट्रीय महामार्गावर दोन अपघात, एकाचा मृत्यू तर दोघे जखमी - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राष्ट्रीय महामार्गावर दोन अपघात, एकाचा मृत्यू तर दोघे जखमी

Yawatmal News नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दररोज कुठे ना कुठे किरकोळ किंवा गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहे. शुक्रवारी झालेल्या दोन अपघातात एक ठार, तर दोन जण जखमी झाले.  ...

पूसद आगाराच्या बसने घेतला अचानक पेट - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पूसद आगाराच्या बसने घेतला अचानक पेट

नेर येथे सोमवारी अचानक बसने पेट घेतला. ...

चारचाकीची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू, मंगी फाट्याजवळील घटना  - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चारचाकीची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू, मंगी फाट्याजवळील घटना 

धडकेत  दुचाकीस्वार नयनलाल गुलाबराव काळे (वय ५२, रा दहेगाव) हे गंभीर जखमी झाले. ...

राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरमधून ५० रेड्यांची सुटका - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरमधून ५० रेड्यांची सुटका

Yawatmal News एका कंटेनरमध्ये कोंबून तेलंगणा राज्यात वाहतूक होत असलेल्या ५० रेड्यांची पोलिसांनी सुटका केली. ...

तोतया पोलिसांनी युवकाला लुटले, राळेगाव तालुक्यातील करंजी सोनामाता गावची घटना - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तोतया पोलिसांनी युवकाला लुटले, राळेगाव तालुक्यातील करंजी सोनामाता गावची घटना

दोघांना केली अटक ...

बापरे, चक्क रेड्यांनी भरला होता कंटेनर; ३० जनावरांना मिळालं जीवदान - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बापरे, चक्क रेड्यांनी भरला होता कंटेनर; ३० जनावरांना मिळालं जीवदान

भरदिवसा वाहतूक, वडकी पोलिसांनी केली कारवाई ...