लाईव्ह न्यूज :

default-image

विजय.सैतवाल

जळगाव एलसीबीची धुरा बबन आव्हाड यांच्याकडे; सध्या अतिरिक्त पदभार, आचारसंहितेनंतर होणार कायम? - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव एलसीबीची धुरा बबन आव्हाड यांच्याकडे; सध्या अतिरिक्त पदभार, आचारसंहितेनंतर होणार कायम?

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या रिक्त असलेल्या पोलिस निरीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे  देण्यात आला आहे. ...

सर्जा-राजाला वाचविताना बळीराजाचा बुडून मृत्यू; संतप्त शेतकऱ्यांचा ठिय्या - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सर्जा-राजाला वाचविताना बळीराजाचा बुडून मृत्यू; संतप्त शेतकऱ्यांचा ठिय्या

रेल्वे बोगद्यात साचले पाणी, रेल्वे रोखण्याचा प्रयत्न, मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी काढली समजूत ...

तपासणी करण्याची बतावणी, महिला डॉक्टरांच्या खात्यातून सव्वा लाख गायब - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तपासणी करण्याची बतावणी, महिला डॉक्टरांच्या खात्यातून सव्वा लाख गायब

सैन्य दलातील अधिकारी असल्याचे सांगून केली फसवणूक ...

चांदी २९०० रुपयांनी उतरली, सोनेही २००ने स्वस्त; दर चढ-उताराने सराफ व्यावसायिक संभ्रमात - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चांदी २९०० रुपयांनी उतरली, सोनेही २००ने स्वस्त; दर चढ-उताराने सराफ व्यावसायिक संभ्रमात

पाच दिवसात तीन वेळा मोठा बदल ...

एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त! दर ७१,५०० रुपये प्रतितोळ्यावर, चांदीही ६०० रुपयांनी घसरली  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त! दर ७१,५०० रुपये प्रतितोळ्यावर, चांदीही ६०० रुपयांनी घसरली 

दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत घसरण होत असून, शनिवारी (दि. ८) एकाच दिवसात सोने एक हजार ४०० रुपयांनी घसरले. ...

जळगावात मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट बंदोबस्त, सार्वजनिक वाहतूकही प्रतिबंधित - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट बंदोबस्त, सार्वजनिक वाहतूकही प्रतिबंधित

Jalgaon lok sabha election result 2024 : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी मुख्य रस्त्यापासूनच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ...

तीन जणांचे अपहरण करत व्यापाऱ्याकडे मागितली आठ लाखांची खंडणी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तीन जणांचे अपहरण करत व्यापाऱ्याकडे मागितली आठ लाखांची खंडणी

खळबळजनक : तिघांच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना ...

पत्रा उचकटून साडेचार लाखांची रोकड लांबविली, दाणाबाजारात सुकामेव्याच्या दुकानात चोरी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पत्रा उचकटून साडेचार लाखांची रोकड लांबविली, दाणाबाजारात सुकामेव्याच्या दुकानात चोरी

चोरी करण्यापूर्वी चोरट्याने दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायर कापून टाकल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ...