लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

विजय.सैतवाल

ॲप डाऊनलोड केले अन् १० लाख गमावले, शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने वेळोवेळी दिली रक्कम - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ॲप डाऊनलोड केले अन् १० लाख गमावले, शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने वेळोवेळी दिली रक्कम

या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले साडे सोळा महिन्यांनी शरण - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले साडे सोळा महिन्यांनी शरण

गुन्हा दाखल झाल्यापासून होते पसार, दोन दिवसांची पोलीस कोठडी. ...

नव्या घराच्या मीटरसाठी मागितली लाखाची लाच! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नव्या घराच्या मीटरसाठी मागितली लाखाची लाच!

कंत्राटी वायरमन जाळ्यात : जळगाव एसीबीची कारवाई. ...

भीक मागणाऱ्या १३ वर्षीय गतिमंद मुलीवर शेतात अत्याचार - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भीक मागणाऱ्या १३ वर्षीय गतिमंद मुलीवर शेतात अत्याचार

एकाला पोलिस कोठडी : सुभाष चौक परिसरातून मुलीला नेले दुचाकीवर बसवून ...

ट्रॅक्टरला ओव्हरटेकच्या प्रयत्नात दुचाकीवरील वृद्ध कोसळून आले वाहनाखाली - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ट्रॅक्टरला ओव्हरटेकच्या प्रयत्नात दुचाकीवरील वृद्ध कोसळून आले वाहनाखाली

उड्डाणपुलावर अपघातात वृद्ध ठार : दुचाकीने पिता-पूत्र जात होते पारोळ्याला ...

अपघात झालेल्या पुतण्याला पाहण्यासाठी जाणाऱ्या काकू अपघातात ठार - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अपघात झालेल्या पुतण्याला पाहण्यासाठी जाणाऱ्या काकू अपघातात ठार

काका जखमी : महामार्गावर आयटीआटजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ...

Jalgaon: लग्नाहून येताना दुचाकी घसरली, युवक मृत्युमुखी, एक जण जखमी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: लग्नाहून येताना दुचाकी घसरली, युवक मृत्युमुखी, एक जण जखमी

Jalgaon: लग्नाहून परतत असताना दुचाकी घसरून ती दुभाजकावर आदळली व तेथे असलेल्या पत्र्याने मानेची नस कापली जाऊन चेतन दीपक वराडे (१६, रा. विटनेर, ता. जळगाव) हा युवक जागीच ठार झाला. ...

'थर्टी फर्स्ट' पूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाचा 'धिंगाणा'; दुचाकीसह चारचाकीला धडक - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'थर्टी फर्स्ट' पूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाचा 'धिंगाणा'; दुचाकीसह चारचाकीला धडक

मद्यपी कारचालकाने बॅरिगेट उडवत दुचाकीसह चारचाकीला दिली धडक ...