लाईव्ह न्यूज :

default-image

विजय.सैतवाल

सोन्याचे दागिने घेऊन दोन वर्षांपासून फरार असलेला भोंदूबाबा जेरबंद - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोन्याचे दागिने घेऊन दोन वर्षांपासून फरार असलेला भोंदूबाबा जेरबंद

आसोदा रोड परिसरातील रहिवासी छाया रतन बाविस्कर यांच्याकडे २६ जानेवारी २०२२ रोजी असलेल्या पूजेच्या ठिकाणी सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याच्या बाळ्या ठेवल्या होत्या. ...

जमीन विक्री परवानगी व आदेशावर तहसीलदाराची बनावट सही करून शासनाला लाखोंचा चुना - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जमीन विक्री परवानगी व आदेशावर तहसीलदाराची बनावट सही करून शासनाला लाखोंचा चुना

या प्रकरणी महसूल सहाय्यक गजानन नरोटे याच्याविरुद्ध जळगावातील जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

साडेपाच लाखांत गंडा घालणाऱ्या भाऊ-बहिणीला राजस्थानातून अटक, जळगाव सायबर पोलिसांची कामगिरी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :साडेपाच लाखांत गंडा घालणाऱ्या भाऊ-बहिणीला राजस्थानातून अटक, जळगाव सायबर पोलिसांची कामगिरी

माहितीचे  विश्लेषण करुन यातील संशयित हे राजस्थान राज्यातील भिलवाडा येथील असल्याचे निष्पन्न झाले ...

हळदीच्या कार्यक्रमात मारहाण झाली, तरुणाने घरी जाऊन जीवन संपवले - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हळदीच्या कार्यक्रमात मारहाण झाली, तरुणाने घरी जाऊन जीवन संपवले

भोलाणे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या : मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक ...

जेईई परीक्षेत कमी गुण, विद्यार्थ्याने संपवले जीवन - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जेईई परीक्षेत कमी गुण, विद्यार्थ्याने संपवले जीवन

राहत्या घरात घेतला गळफास : सकाळी आईला दिसला मृतदेह ...

चारचाकी चोर गड्या आणि त्याचा साथीदार विशाल पोलिसांच्या जाळ्यात, अजिंठा चौफुली परिसरातून घेतले ताब्यात - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चारचाकी चोर गड्या आणि त्याचा साथीदार विशाल पोलिसांच्या जाळ्यात, अजिंठा चौफुली परिसरातून घेतले ताब्यात

एरंडोल पोलिस ठाण्याच्या हद्दीतून कार चोरी झाली होती. ...

फार्म हाऊस मधून साहित्य लांबवणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फार्म हाऊस मधून साहित्य लांबवणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

आरोपीला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली ...

माजी नगरसेवकांवर गोळीबार करून पसार झालेल्या नव्वा व सचिनला पुण्यातून उचलले - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी नगरसेवकांवर गोळीबार करून पसार झालेल्या नव्वा व सचिनला पुण्यातून उचलले

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : चाळीसगाव पोलिसांच्या दिले ताब्यात ...