लाईव्ह न्यूज :

default-image

विजय.सैतवाल

मद्यपी दुचाकीस्वारांचा धिंगाणा, माय-लेकावर चॉपरने वार, दोघांना दुखापत, वर्दळीच्या ठिकाणी दहशत - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मद्यपी दुचाकीस्वारांचा धिंगाणा, माय-लेकावर चॉपरने वार, दोघांना दुखापत, वर्दळीच्या ठिकाणी दहशत

मुलाचा वार आईने झेलला, झटापटीत शर्ट फाटले, भरदिवसा शस्त्र घेऊन फिरणाऱ्यांची दहशत ...

तीन वर्षांपासून फरार चोरटा गावात येताच आवळल्या मुसक्या - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तीन वर्षांपासून फरार चोरटा गावात येताच आवळल्या मुसक्या

ही कारवाई रविवारी, २५ फेब्रुवारी रोजी पथराड येथे करण्यात आली ...

जळगाव जिल्ह्यातील ११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील ११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

तीन पोलिस निरीक्षक तर एक एपीआय व सात पीएसआयचा समावेश ...

शासन मान्यता असल्याचे भासवत संस्थेच्या माध्यमातून दुकानदारी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शासन मान्यता असल्याचे भासवत संस्थेच्या माध्यमातून दुकानदारी

शुल्क आकारून व शासनाचा लोगो वापरुन प्रशिक्षण संस्थांना दिले बनावट प्रमाणपत्र ...

जप्त मालमत्तेची विक्री; कर्जदारासह सहदुय्यम निबंधक, तलाठी मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जप्त मालमत्तेची विक्री; कर्जदारासह सहदुय्यम निबंधक, तलाठी मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

हस्तांतरण, बोझा लावण्यास मनाईचे न्यायालयाचे आदेश असतानाही केले व्यवहार ...

दुचाकीच्या सीटखाली तीन गावठी पिस्तुले अन् चार काडतुसे! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुचाकीच्या सीटखाली तीन गावठी पिस्तुले अन् चार काडतुसे!

बजरंग बोगदा परिसरात कारवाई : विक्रीसाठी आलेला एक जण पोलिसांच्या जाळ्यात ...

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट भोवली, एक जण पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट भोवली, एक जण पोलिसांच्या ताब्यात

गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षकही पोहोचले पोलिस ठाण्यात ...

गावठी पिस्तूल दाखवून दहशत, संशयित जेरबंद - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गावठी पिस्तूल दाखवून दहशत, संशयित जेरबंद

काशीबाई उखाजी कोल्हे शाळेच्या पाठीमागील भागात ईश्वर पारधी हातात गावठी पिस्तूल घेऊन परिसरात दहशत पसरवत असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. ...