रविवार, २४ मार्च रोजी जळगावचा पारा ४० अंशावर पोहचला. त्यामुळे उन्हाचे चांगलेच चटके जाणवत होते. शिंपी यांना भरदुपारी उष्माघाताचा फटका बसला की काय, अशी शक्यता वर्तविली जात आहे. ...
Jalgaon Gold Price: ११ दिवसांपूर्वी ६६ हजार ऐतिहासिक उच्चांकी भावावर पोहचलेल्या सोन्याच्या भावात मध्यंतरी घसरण झाल्यानंतर आता बुधवार, २० मार्च रोजी ते ६६ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. दुसरीकडे मात्र चांदीच्या भावात ३०० रुपयांची घसरण होऊन ...
Jalgaon News: मुंबईतून आलेले अमली पदार्थ विक्रीसाठी दोघे जण फिरत असताना ग्राहक हाती लागल्याचे त्यांना समाधान झाले, मात्र ग्राहक बनून गेलेल्या ‘डमी’नेच भुसावळातील ड्रग्जचा बाजार उधळून लावला. ...
Jalgaon News: कुटुंबातील सर्व सदस्य कामावर गेलेले असताना घरात अचानक आग लागून पत्र्याचे तीन घरे जळून खाक झाले. या आगीमुळे दोन गॅस सिलिंडर फुटण्यासह घरातील फ्रिज, कपाट, कपडे, धान्य, भांडे, महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कमसह सर्व काही आगीच्या भक्षस्थानी ...
Jalgaon News: दोन एकरांतील काढून ठेवलेल्या दादरच्या पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून कणसांसह चारा पूर्णपणे जळून खाक झाला. ही घटना रविवार, १७ मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शिरसोली येथील नायगाव शिवारात घडली. ...