लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

विजय दर्डा

...तरच भारत विश्वगुरू होईल अन् या भूमीतून सोन्याचा धूर पुन्हा निघेल - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तरच भारत विश्वगुरू होईल अन् या भूमीतून सोन्याचा धूर पुन्हा निघेल

आंतरराष्ट्रीय कूटनीतीत भारताने आपली स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली आहे. भारताच्या नजरेला नजर देण्याची, उपेक्षा करण्याची कोणाची हिंमत नाही. ...

जयंतीचा झाला जल्लोष, विचार मात्र हरवले! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जयंतीचा झाला जल्लोष, विचार मात्र हरवले!

महापुरुषांच्या प्रतिमांची पूजा, उत्सव, मिरवणुका हे एवढे पुरेसे असते? त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालतो आहोत का आपण? ...

पाकिस्तानी न्यायालय निष्पक्ष नसते तर? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकिस्तानी न्यायालय निष्पक्ष नसते तर?

‘हिंदुस्थान हा एक सार्वभौम देश आहे. या देशाची स्वत:ची अशी नि:पक्ष आंतरराष्ट्रीय नीती आहे. हिंदुस्थान ना किसीसे डरता है, ना किसीको डराता है...’ ...

Imran Khan: उनके दिल का खिलौना हाय टूट गया...! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Imran Khan: उनके दिल का खिलौना हाय टूट गया...!

Imran Khan: अमेरिकेने अशी स्थिती निर्माण केली की इम्रान यांना सत्ता सोडावी लागली; पण संसद विसर्जित करून त्यांनी शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला. ...

The Kashmir Files: बहुत देर कर दी हुजूर आते-आते...! मुस्लिमांना खलनायक करुन पंडितांच्या जखमा कशा भरून येतील? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :The Kashmir Files: बहुत देर कर दी हुजूर आते-आते...! मुस्लिमांना खलनायक करुन पंडितांच्या जखमा कशा भरून येतील?

‘द काश्मीर फाईल्स’मधली हिंदूंची कत्तल पाहून देशभर आग भडकता कामा नये. मुस्लिमांना खलनायक करून पंडितांच्या जखमा कशा भरून येतील? ...

ये पब्लिक है, ये सब जानती है..! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ये पब्लिक है, ये सब जानती है..!

पंतप्रधानांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविलेल्या समाजकल्याण योजना  आणि सोशल इंजिनिअरिंग यामुळे लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला. ...

दोष तुमचा, त्याची शिक्षा विद्यार्थ्यांना का? वैद्यकीय शिक्षणाचे चित्र बदलता येईल का? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दोष तुमचा, त्याची शिक्षा विद्यार्थ्यांना का? वैद्यकीय शिक्षणाचे चित्र बदलता येईल का?

वैद्यकीय शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थी परदेशात जातात; कारण देशातील मर्यादित जागा व न परवडणारा खर्च! - हे चित्र बदलता येऊ शकणार नाही का? ...

Russia-Ukraine Conflict: युद्ध त्यांचे; पण अडचणी आपल्या वाढणार! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Russia-Ukraine Conflict: युद्ध त्यांचे; पण अडचणी आपल्या वाढणार!

Russia-Ukraine Conflict: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध तब्बल पाच हजार किलोमीटर अंतरावर पेटले आहे; पण इतक्या दूरवरूनही त्या युद्धाच्या झळा भारताला बसणारच! ...