लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

विजय दर्डा

ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा आत्मा चरफडत असेल! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा आत्मा चरफडत असेल!

आधी ईस्ट इंडिया कंपनीची मालकी एका भारतीयाने मिळवली, आता ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीवरही भारतीय वंशाचा तरुण! ...

काँग्रेसच्या वाटेत नवे काटे, नवी आव्हाने! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसच्या वाटेत नवे काटे, नवी आव्हाने!

काँग्रेस पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ज्येष्ठ नेते आहेत; पण रुग्णशय्येवरच्या काँग्रेसला नवसंजीवनी देणे सोपे नाही! ...

मतदार म्हणून आमची काही किंमत आहे की नाही? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मतदार म्हणून आमची काही किंमत आहे की नाही?

‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या लोकमतच्या कार्यक्रमात नाना पाटेकरांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीसांना एक कळीचा प्रश्न विचारला! ...

तणाव आणि नैराश्याच्या दरीतली अंधारयात्रा - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तणाव आणि नैराश्याच्या दरीतली अंधारयात्रा

ख्यातनाम तारे-तारका असोत, वा सामान्य माणूस; प्रत्येकाचे आयुष्य तणावाने झाकोळलेले आहे. या प्रश्नाचे गांभीर्य आपण जाणतो तरी का? ...

तुम्ही पुन्हा परतून का येत नाही, बापू? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तुम्ही पुन्हा परतून का येत नाही, बापू?

आजच्या पिढीला तुमच्याविषयी फार काही माहिती नाही हा आमचाच दोष आहे, बापू !... तुमची कितीतरी स्वप्ने आजही अधुरी आहेत...! ...

इमाम आणि पंडितांमध्ये सौहार्दासाठी प्रयत्न - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इमाम आणि पंडितांमध्ये सौहार्दासाठी प्रयत्न

सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिमांबरोबर संवादाचे नवे पर्व सुरू केले आहे. बोलण्या-चालण्यातूनच गाठी सुटतात, हे विसरता कामा नये! ...

संपादकीय - जिनपिंगना हवा होता मोदींबरोबर ‘हसरा’ फोटो! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - जिनपिंगना हवा होता मोदींबरोबर ‘हसरा’ फोटो!

शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत नरेंद्र मोदी हे शी जिनपिंग, शाहबाजना भेटले नाहीत, पुतीन यांच्याशी गळाभेटही घडली नाही! याचा अर्थ काय होतो? ...

एकमेकांना शह देण्याची पक्षामध्ये स्पर्धा; राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला यश येईल? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एकमेकांना शह देण्याची पक्षामध्ये स्पर्धा; राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला यश येईल?

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारेल; पण या उत्साहाचे रूपांतर ऊर्जेत करण्याचा मार्ग पक्षाकडे आहे का? ...