लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

विजय.सैतवाल

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्ण खरेदीला येणार झळाळी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्ण खरेदीला येणार झळाळी

गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर मंगळवार, २१ मार्च सोन्याच्या भावात ७०० रुपयांची घसरण होऊन ते ५९ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर आले. ...

सोन्याने ओलांडला ६० हजारांचा टप्पा, नवा उच्चांक ठरला! गुढीपाडव्यापर्यंत वाढ सुरूच राहण्याचा अंदाज - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोन्याने ओलांडला ६० हजारांचा टप्पा, नवा उच्चांक ठरला! गुढीपाडव्यापर्यंत वाढ सुरूच राहण्याचा अंदाज

या भाववाढीने सोने ६० हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. शनिवारी नागपूर येथे सोने ६० हजार १०० रुपयांवर होते. आता त्याही पुढे भाव गेल्याने हा नवा उच्चांक ठरला आहे.  ...

नवीन उच्चांक : अमेरिकन बँकांच्या डबघाईने सुवर्ण उसळी, सोने ६० हजारांच्या उंबरठ्यावर - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नवीन उच्चांक : अमेरिकन बँकांच्या डबघाईने सुवर्ण उसळी, सोने ६० हजारांच्या उंबरठ्यावर

Gold Price: अमेरिकेमधील बँका एकामागून एक डबघाईला जात असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीमध्ये गुंतवणूक वाढू लागली आहे. त्यामुळे त्यांचे भाव वाढतच असून शनिवार, १८ मार्च रोजी तर सोने व चांदीत एकाच दिवसात प्रत्येकी एक हजार ३०० रुपयांची वाढ झाली. ...

Jalgaon: आठवडाभरात सोने अडीच हजार रुपयांनी वधारले, चांदीतही पाच हजार रुपयांची वाढ - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: आठवडाभरात सोने अडीच हजार रुपयांनी वधारले, चांदीतही पाच हजार रुपयांची वाढ

Jalgaon: गेल्या महिन्यात ५६ ते ५७ हजार रुपयांदरम्यान असलेले सोन्याचे भाव शुक्रवार, १७ मार्च रोजी ५८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहेत. आठवडाभरात तर सोन्याच्या भावात दोन हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे. ...

दोन आठवड्यात जळगावातील ‘मेडिकल हब’चे भूमिपूजन - गिरीश महाजन  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन आठवड्यात जळगावातील ‘मेडिकल हब’चे भूमिपूजन - गिरीश महाजन 

दोन आठवड्यात जळगावातील ‘मेडिकल हब’चे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.  ...

Jalgaon: रस्त्यावर वेस्ट मटेरियल व अनाधिकृत होर्डिंग्ज दिसल्यास युनिट प्रमुखांवर कारवाई, जळगाव मनपा आयुक्तांचे आदेश - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: रस्त्यावर वेस्ट मटेरियल व अनाधिकृत होर्डिंग्ज दिसल्यास युनिट प्रमुखांवर कारवाई, जळगाव मनपा आयुक्तांचे आदेश

Jalgaon News: जळगाव शहरातील अनेक भागांमध्ये असलेल्या बांधकाम साहित्याच्या वेस्ट मटेरीयलमुळे रहदारीस अडथळा होण्यासह अनाधिकृत होर्डींग्जमुळे विद्रुपीकरण वाढत आहे. ...

 विद्यार्थी संख्यावाढीसाठी विभागप्रमुखांना शाळा दिली दत्तक, जळगावात मनपा शाळांमधील सुविधांचा दर आठवड्याला आढावा - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव : विद्यार्थी संख्यावाढीसाठी विभागप्रमुखांना शाळा दिली दत्तक, जळगावात मनपा शाळांमधील सुविधांचा दर आठवड्याला आढावा

Jalgaon News: महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढण्यासह तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी मनपाच्या विभागप्रमुखांकडे शाळा दत्तक देण्यात आल्या आहेत. ...

...तर अनेकांचे पितळ उघडे पडणार; राष्ट्रवादी आमदार एकनाथ खडसेंचा सूचक इशारा - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :...तर अनेकांचे पितळ उघडे पडणार; राष्ट्रवादी आमदार एकनाथ खडसेंचा सूचक इशारा

पुणे येथील कृषी महाविद्यालय जमीन प्रकरणानंतर अनेकांचे पितळ उघडे पडणार, भोसरी जमीन प्रकरणातील तक्रारदाराशी अनेकांचे हितसंबंध, गावंडे यांना सरकारमधील अनेकांचे समर्थन असून जमीन हडपण्याचे काम त्यांच्याकडून केेले जाते, असा आरोप त्यांनी केला ...