लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

विजय.सैतवाल

शासकीय तंत्रनिकेतनच्या ५२ वर्षीय ग्रंथालय परिचरने केला विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शासकीय तंत्रनिकेतनच्या ५२ वर्षीय ग्रंथालय परिचरने केला विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल

पुस्तक बदलविण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीवर ओढावला प्रसंग ...

जळगावात पेट्रोलिंग वाढवले; ठिकठिकाणी पोलीस पॉइंट - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात पेट्रोलिंग वाढवले; ठिकठिकाणी पोलीस पॉइंट

राज्यभरातील आंदोलनाच्या भडक्याच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग वाढविले ...

मुले क्लासमधून येताच दिसला आईचा मृतदेह, पिंप्राळा परिसरातील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुले क्लासमधून येताच दिसला आईचा मृतदेह, पिंप्राळा परिसरातील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

डॉक्टरला मारहाण करणारी महिला पोलिस निलंबित; विभागीय चौकशी होणार - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डॉक्टरला मारहाण करणारी महिला पोलिस निलंबित; विभागीय चौकशी होणार

पोलिस अधीक्षकांचे तडकाफडकी आदेश ...

साडेपाच महिन्यांनंतर सोने पुन्हा ६२ हजार पार; आज ६०० रुपयांची वाढ, चांदीही ८०० रुपयांनी वधारली - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :साडेपाच महिन्यांनंतर सोने पुन्हा ६२ हजार पार; आज ६०० रुपयांची वाढ, चांदीही ८०० रुपयांनी वधारली

अमेरिकन डॉलरचे दर वधारल्याने ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

२ सऱ्हाईत गुन्हेगारांवर एमपीडीए, ‘धोकादायक’ लल्ला अन् विक्कीची तुरुंगात रवानगी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :२ सऱ्हाईत गुन्हेगारांवर एमपीडीए, ‘धोकादायक’ लल्ला अन् विक्कीची तुरुंगात रवानगी

रामानंद व शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोघे स्थानबद्ध ...

एक दिवसाच्या वाढीनंतर सोन्यात पुन्हा घसरण; चांदीचे भावही घसरले - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एक दिवसाच्या वाढीनंतर सोन्यात पुन्हा घसरण; चांदीचे भावही घसरले

गुरुवारी सोन्याचे भाव वाढलेले असताना चांदीच्या भावात मात्र एक हजार रुपयांनी घसरण होऊन ती ७२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली होती ...

अपघातानंतर दीड महिना घरीच होता, दसऱ्याला रेल्वेखाली केली आत्महत्या; पिंप्राळ्यातील तरुणाने आयुष्य संपवले, कारण अस्पष्ट - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अपघातानंतर दीड महिना घरीच होता, दसऱ्याला रेल्वेखाली केली आत्महत्या; पिंप्राळ्यातील तरुणाने आयुष्य संपवले, कारण अस्पष्ट

याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...