लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

विजय.सैतवाल

कैद्याला भेटायला आई आली, महिला पोलिसांनी दोन हजाराची लाच मागितली - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कैद्याला भेटायला आई आली, महिला पोलिसांनी दोन हजाराची लाच मागितली

हेमलता पाटील यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी करण्यात आली. ...

पहाटे जळगावात पोहचताच खासगी बसेसवर दंडाची कुऱ्हाड - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पहाटे जळगावात पोहचताच खासगी बसेसवर दंडाची कुऱ्हाड

नियम मोडणे पडले महागात : २२ बसेसची तपासणी, १० बसेसला एक लाखाचा दंड ...

४६ मद्यपी वाहनधारकांना कारवाईची ‘झिंग’; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोहीम : दोन लाखांपेक्षा जास्त दंड वसूल  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :४६ मद्यपी वाहनधारकांना कारवाईची ‘झिंग’; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोहीम : दोन लाखांपेक्षा जास्त दंड वसूल 

दिवाळी सणानिमित्त बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढत असल्याने वाहतुकाचीही कोंडी होवून अपघात होत आहे. ...

विजयी मिरवणुका व दिवाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर केलेला ‘गावठी’चा साठा उध्वस्त - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विजयी मिरवणुका व दिवाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर केलेला ‘गावठी’चा साठा उध्वस्त

पोलिस व ‘उत्पादन शुल्क’ची संयुक्त कारवाई : ९५ जण ताब्यात, २५ लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त ...

‘ड्राय डे’ला मद्यविक्री, ३५ जणांना अटक, सव्वा आठ लाखाचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘ड्राय डे’ला मद्यविक्री, ३५ जणांना अटक, सव्वा आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : चार परवानाधारक दुकानांवर विभागीय गुन्हा ...

निवडणुकीमुळे घरमालक गावी जाताच साडेनऊ तोळे सोने लंपास; संभाजीनगरमध्ये घरफोडी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :निवडणुकीमुळे घरमालक गावी जाताच साडेनऊ तोळे सोने लंपास; संभाजीनगरमध्ये घरफोडी

रोख ३० हजारही लांबविले ...

पाच वर्षांपासून चकमा देणाऱ्या ठाण्याच्या ‘डॉन’ला जळगावातील वर्सी महोत्सवातून उचलले - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाच वर्षांपासून चकमा देणाऱ्या ठाण्याच्या ‘डॉन’ला जळगावातील वर्सी महोत्सवातून उचलले

अडीच कि.मी. पाठलाग करून एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात ...

घराची साफसफाई करताना विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू, गणेश कॉलनीतील घटना - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :घराची साफसफाई करताना विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू, गणेश कॉलनीतील घटना

या घटनेमुळे चव्हाण कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला.   ...