या एकूण ३७ महिलांची शनिवार, ९ डिसेंबर रोजी पोलिस कोठडी संपल्याने तपासाधिकारी नयन पाटील यांनी त्यांना न्यायालयात हजर केले. त्या वेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली व त्यांची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली. ...
चाळीसगाव तालुक्यातील सायगाव व पिलखोड येथे गिरणा नदीकाठी हातभट्टी दारुची निर्मिती व विक्री सुरू असल्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विजय भूकन यांना मिळाली. ...