लाईव्ह न्यूज :

default-image

विजय पाटील

भेंडेगाव शिवारात रेल्वेपटरीजवळ महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भेंडेगाव शिवारात रेल्वेपटरीजवळ महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी कुरुंदा पोलिस प्रयत्न करीत आहेत. ...

Video: अचानक जमीन तापली अन् निघाला धूर, दगड पडले काळे; हिंगोलीतील धक्कादायक प्रकार - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: अचानक जमीन तापली अन् निघाला धूर, दगड पडले काळे; हिंगोलीतील धक्कादायक प्रकार

काही दिवसांपासून येथील जागेतून धूर निघत आहे. तेथील दगड काळे पडले आहेत. यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.  ...

कॉंग्रेसचे नुकसान करण्यासाठी आधी वंचित आता बीआरएस; अशोक चव्हाणांचा इशारा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कॉंग्रेसचे नुकसान करण्यासाठी आधी वंचित आता बीआरएस; अशोक चव्हाणांचा इशारा

राज्य सरकारचे काम काहीच नाही, नुसत्या जाहिरातींवर कोट्यावधींचा खर्च ...

हिंगोलीत राष्ट्रवादीचे शिंदे सेनेविरोधात ‘गद्दार दिवस’ आंदोलन - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत राष्ट्रवादीचे शिंदे सेनेविरोधात ‘गद्दार दिवस’ आंदोलन

हिंगोली येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात करण्यात आले आंदोलन ...

शेतकऱ्यांचे रस्त्यावरच जेवण अन् आराम; हळदीचा लिलाव होणार उद्या; पण रांगा मात्र आज सकाळपासूनच - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्यांचे रस्त्यावरच जेवण अन् आराम; हळदीचा लिलाव होणार उद्या; पण रांगा मात्र आज सकाळपासूनच

दुसऱ्या दिवशी मुक्काम करण्याची वेळ येवू नये म्हणून शेतकऱ्यांनी आदल्या दिवशीच मुक्काम करून वाहनांच्या रांगा लावल्याचे चित्र दिसत आहे. ...

'शैक्षणिक दर्जा सुधारा'; पोदार स्कूलच्या विरोधात पालकांचे उपोषण सुरू - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'शैक्षणिक दर्जा सुधारा'; पोदार स्कूलच्या विरोधात पालकांचे उपोषण सुरू

पालकांनी शाळेवर काही आरोप केले असून काही मागण्याही ठेवल्या आहेत. ...

तपासात दिरंगाई अंगलट आली; हिंगोलीत गुन्हे प्रलंबित ठेवणाऱ्या हवालदारावर गुन्हा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तपासात दिरंगाई अंगलट आली; हिंगोलीत गुन्हे प्रलंबित ठेवणाऱ्या हवालदारावर गुन्हा

पोलिसांनी तपासकामात दिरंगाई केल्यास त्याचे काय परिणाम भोगावे लागू शकतात, हे पोलिस अधीक्षकांनी या कारवाईने दाखवून दिले आहे. ...

'न्यायाधीशांना समोर आणा'; जामीन नाकारल्याने आरोपीचा राडा, न्यायालयाचा दरवाजा तोडला - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'न्यायाधीशांना समोर आणा'; जामीन नाकारल्याने आरोपीचा राडा, न्यायालयाचा दरवाजा तोडला

अडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गच्चीला पकडून शिवीगाळ करत बाजूला ढकलून दिले. ...