लाईव्ह न्यूज :

default-image

विजय पाटील

पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला  - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला 

हिवरा (जाटू) शिवारात गावकऱ्यांना मृतदेह आढळून आला. ...

हळदीला ‘सुवर्ण काळ’! वसमतच्या बिटात २० हजारांवर भाव मिळाल्याने शेतकऱ्यांत आनंदोत्सव - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हळदीला ‘सुवर्ण काळ’! वसमतच्या बिटात २० हजारांवर भाव मिळाल्याने शेतकऱ्यांत आनंदोत्सव

कृऊबा बाजार समिती मोंढ्यात ७ हजार कट्ट्यांची आवक ...

हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार; कयाधू नदीला पूर, घर पडले - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार; कयाधू नदीला पूर, घर पडले

सुदैवाने कोणतीही जीवितहानी यात झाली नाही.परंतु या घटनेत दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. ...

हिंगोली वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी जागेचा अहवाल मागविला - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी जागेचा अहवाल मागविला

राज्यातील शासकीय महाविद्यालय नसणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यांत प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्न ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...

क्रेडिट सोसायटीच्या अपहारप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :क्रेडिट सोसायटीच्या अपहारप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

खातेदार आपल्या खात्यावरील रकमा पाहत होते; परंतु अनेक खातेदारांच्या रकमा खात्यातून गायब झाल्याने त्यांचे चेहरे पडलेले दिसले. ...

ट्रक-बसची समोरासमोर धडक; चालकासह २५ प्रवासी जखमी  - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ट्रक-बसची समोरासमोर धडक; चालकासह २५ प्रवासी जखमी 

वगरवाडीजवळ पुलावर बस आणि ट्रक समोरासमोर धडकले. ...

शेतकरी आई-वडिलांच्या कष्टाला फळ आले; मुलगा पीएसआय होताच गावकरीही गहिवरले - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकरी आई-वडिलांच्या कष्टाला फळ आले; मुलगा पीएसआय होताच गावकरीही गहिवरले

संतोष कदम याची फौजदारपदी निवड होताच गावोगावचे ग्रामस्थ सत्काराचा कार्यक्रम आखत आहेत. ...

बाजार समितीच्या शेडसाठी खासदारांचा थेट मुख्यमंत्र्यांना कॉल - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बाजार समितीच्या शेडसाठी खासदारांचा थेट मुख्यमंत्र्यांना कॉल

मुख्यमंत्र्यांनीही तत्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी आदेशित केले. ...