लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

विजय दर्डा

नववर्षात सृजनाचे नवगीत रचू या! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नववर्षात सृजनाचे नवगीत रचू या!

कोणाच्याही पाठीमागे त्याची निंदानालस्ती करू नये, अशी आपली संस्कृती व परंपरा आहे. म्हणूनच मावळत्या २०१८ या वर्षीसुद्धा तक्रार न करणे हे आपले कर्तव्य ठरते. ...

राहुलजींचे नेतृत्व परिपक्व होतेय! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुलजींचे नेतृत्व परिपक्व होतेय!

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या विजयानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची राजकीय उंची निर्विवादपणे वाढली आहे. ...

इमरानला आपण एक संधी द्यायलाच हवी - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इमरानला आपण एक संधी द्यायलाच हवी

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेऊन इमरान खान यांना अवघे साडेतीन महिनेच झाले आहेत, परंतु त्यांनी या काळात जी समज दाखविली, ती निश्चितच प्रशंसनीय आहे. ...

भेसळीविरुद्ध देशव्यापी महाअभियान व्हावे - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भेसळीविरुद्ध देशव्यापी महाअभियान व्हावे

येथे ‘शुद्ध तूप मिळेल’, ‘शुद्ध तेल मिळेल’ किंवा ‘शुद्ध दूध मिळेल’ किंवा ‘शुद्ध मसाले मिळतील’, असे दुकानांमध्ये मोठ्या अक्षरांत ... ...

अमेरिकी माध्यमांचा कौतुकास्पद निर्धार - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमेरिकी माध्यमांचा कौतुकास्पद निर्धार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेथील माध्यमांना खुलेआम देशद्रोही म्हणावे यावरूनच परिस्थिती किती गंभीर आहे, याची कल्पना यावी. खरे तर स्वत: ट्रम्प बेलगाम होत चालले आहेत, याचेच हे लक्षण आहे! ...

विश्वास उडणे हे लोकशाहीला घातक! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विश्वास उडणे हे लोकशाहीला घातक!

या सर्व प्रकरणाने ‘सीबीआय’चे नाव बद्दू झाले व या संस्थेवरील सामान्य नागरिकांचा विश्वास डळमळीत झाला, हे नि:संशय. लोकशाहीत विश्वास ही सर्वात मोठी गोष्ट असते. ...

#MeToo: ताकद ‘ती’च्या बोलण्याची - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :#MeToo: ताकद ‘ती’च्या बोलण्याची

‘लोकमत’ने नेहमीच विचारांचा जागर करताना त्याला कृतिशीलतेचीही जोड दिली आहे. ...

प्लॅस्टिकचा भस्मासूर गाडावाच लागेल - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्लॅस्टिकचा भस्मासूर गाडावाच लागेल

बेल्जियन-अमेरिकी रसायनशास्त्रज्ञ लिओ हेंड्रिक बॅकलँड यांनी ‘सिंथेटिक प्लॅस्टिक’चा शोध लावला, तेव्हा त्यांना स्वप्नातही कधी वाटले नसेल की, आपला हा शोध भविष्यात जगासाठी घातक ठरू शकेल! ...