लाईव्ह न्यूज :

author-image

विजय दर्डा

शशी थरूरजी, नेमका प्रश्न विचारलात! काँग्रेसच्या वास्तवावर बोट ठेवले, त्यांचे काय चुकले? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शशी थरूरजी, नेमका प्रश्न विचारलात! काँग्रेसच्या वास्तवावर बोट ठेवले, त्यांचे काय चुकले?

देशातील बहुतेक मोठ्या राज्यांत काँग्रेस सत्तेवर नाही. त्या कारणांचा शोध शीर्षस्थ नेतृत्व कधी घेते काय? थरूर यांनी वास्तवावर बोट ठेवले, त्यांचे काय चुकले? ...

साहित्य संमेलनाचा समारोप नव्हे, मराठी भाषा संवर्धनाची सुरुवात : डॉ. विजय दर्डा  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहित्य संमेलनाचा समारोप नव्हे, मराठी भाषा संवर्धनाची सुरुवात : डॉ. विजय दर्डा 

लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (नवी दिल्ली) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप हा समारोप ... ...

अनंत अंबानी आणि एका पोपटाची 'ती' कहाणी; ब्राझीलच्या जंगलात... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अनंत अंबानी आणि एका पोपटाची 'ती' कहाणी; ब्राझीलच्या जंगलात...

मुकेशभाई आणि नीताभाभी यांनी अनंतला संस्कार आणि संस्कृतीच्या रसात न्हाऊ घातले आहे. या अस्वस्थ जगात अनंत अंबानी हे मानवतेची दूरदर्शी खूण आहे ! ...

सेक्सच्या माध्यमातून संस्कृतीवर हल्ला - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सेक्सच्या माध्यमातून संस्कृतीवर हल्ला

रणवीर अलाहबादिया या यूट्यूबरने समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ या कार्यक्रमात ज्या प्रकारची बेशरम शेरेबाजी केली, ती तर केवळ एक वानगी आहे. ...

मध्यपूर्वेतील देश संतप्त होणे स्वाभाविक; गाझामध्ये ‘ट्रम्प टॉवर’ उभे राहणार का? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मध्यपूर्वेतील देश संतप्त होणे स्वाभाविक; गाझामध्ये ‘ट्रम्प टॉवर’ उभे राहणार का?

पॅलेस्टिनी लोकांना तिथून बाहेर काढून संपूर्ण गाझा पट्टीवर कब्जा करण्याची, तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर देखणे शहर उभारण्याची भाषा ट्रम्प का करीत आहेत? ...

विशेष लेख: 'घुसखोरां'ना अमेरिकेबाहेर जावेच लागेल! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: 'घुसखोरां'ना अमेरिकेबाहेर जावेच लागेल!

फुटीरतावादी आणि बेकायदेशीररीत्या घुसून अमेरिकेत ठाण मांडलेल्या अन्य देशांच्या नागरिकांविरुद्ध राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे युद्ध पुकारले आहे. ...

विशेष लेख: देवाभाऊंवर संपूर्ण विश्वासाचा करार - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: देवाभाऊंवर संपूर्ण विश्वासाचा करार

दावोस भेटीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मोठे यश मिळाले आहे. या यशाची शुभचिन्हे आता राज्याच्या मागास भागात उमटली पाहिजेत! ...

विशेष लेख: दंड थोपटत ट्रम्प सत्तेवर येत आहेत, सावधान ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: दंड थोपटत ट्रम्प सत्तेवर येत आहेत, सावधान !

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची तिखट कार्यशैली कुणाला मान्य असो वा नसो, तलवार परजत आलेल्या या नेत्याची उपेक्षा करणे मात्र कठीण आहे ! ...