लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

विजय दर्डा

सरकारी फायलीत शेतकऱ्यांचं मस्त चाललंय! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकारी फायलीत शेतकऱ्यांचं मस्त चाललंय!

वातानुकूलित सरकारी कचेऱ्यांमध्ये बसून शेतकऱ्यांची हालत कशी समजणार? त्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना शेताच्या बांधावरच जावे लागेल ना? ...

समजा, पाकिस्तानचे तुकडे पडलेच, तर... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :समजा, पाकिस्तानचे तुकडे पडलेच, तर...

परिस्थिती सुधारली नाही, तर १९७१ ची नौबत येऊ शकते, पुन्हा पाकिस्तानचे तुकडे होऊ शकतात, असे इम्रान खान म्हणाले. असे होऊ शकेल? ...

देशातले दोन निकाल आणि अशांत पाकिस्तान - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशातले दोन निकाल आणि अशांत पाकिस्तान

महाराष्ट्र व दिल्लीतील दोन सत्तासंघर्षांना न्यायालयाने पूर्णविराम दिला; पण पाकिस्तानात सुरू झालेल्या गोंधळाचे काय? या शेजाऱ्याला शांतता मिळेल? ...

आय ॲम फ्री, बट नॉट अव्हेलेबल... एका स्नेहाचे स्मरण! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आय ॲम फ्री, बट नॉट अव्हेलेबल... एका स्नेहाचे स्मरण!

मला आठवते, कवी ग्रेस यांच्या घरात एक वठलेले झाड होते. त्यावर पदके, सन्मान असे सारे काही टांगलेले ! ते म्हणायचे, ‘मी जो काही आहे, तो या झाडावर आहे.’ ...

ज्वालामुखीच्या तोंडावर ‘सात बहिणी’ - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ज्वालामुखीच्या तोंडावर ‘सात बहिणी’

आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालॅंड आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी विशेष प्रशासकीय प्रयत्न हवेत! ...

...तर बोलबाला गुन्हेगारांचाच होईल; एका गुन्हेगारावर इतकी राजकीय मेहेरबानी का? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर बोलबाला गुन्हेगारांचाच होईल; एका गुन्हेगारावर इतकी राजकीय मेहेरबानी का?

एका तरुण जिल्हाधिकाऱ्याला मारून टाकणाऱ्या गर्दीचे नेतृत्व केलेल्या आनंद मोहन याच्या सुटकेसाठी तुरुंगाचे नियम बदलणे, हा नीचपणा होय! ...

संपादकीय - अफवांच्या वादळाला वेसण कशी घालणार? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - अफवांच्या वादळाला वेसण कशी घालणार?

बच्चन परिवाराने  न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेच; पण सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांच्या  बाबतीत असा खोडसाळपणा झाल्याची अगणित उदाहरणे सापडतील. ...

विशेष लेख - न डरेंगे, न झुकेंगे! - शाह यांचा चीनला इशारा - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख - न डरेंगे, न झुकेंगे! - शाह यांचा चीनला इशारा

Amit Shah's warning to China: भारत-चीन सीमेवरील किबिथू या गावातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या गर्जनेचे पडसाद चीनला नक्कीच ऐकू गेले असतील. ...