लाईव्ह न्यूज :

author-image

विजय दर्डा

हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?

विधानभवन परिसरात हाणामारी होऊन उघडपणे शिव्या दिल्या गेल्या, त्यातल्या निर्लज्जपणाने अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. ...

उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...

मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी भले ७५ वर्षांचे होत असतील; परंतु त्यांची सक्रियता तरुणांना मागे टाकणारी आहे. वयाबरोबरच क्षमतेचीही चर्चा झाली पाहिजे ! ...

भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान

युवकांना नशेत बुडविण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न आपले शत्रू देश करत आहेत. नशेचे सौदागर असलेल्या या ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळाव्याच लागतील ! ...

विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब

जो तुकडे दाखवील, चांगली किंमत देईल त्याला विकले जाणे, त्याच्या गळ्यात पडणे हीच पाकिस्तानची संस्कृती आहे. तो कोणाचाच मित्र नाही... ...

विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!

अख्ख्या दुनियेला नाचविणारे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या बरोबर डाव टाकून इराणमधील अयातुल्ला खामेनी यांची सत्ता उलथवतील काय?  ...

विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

India aviation safety: विमान प्रवाशांच्या संख्येबाबत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. हवाई सुरक्षेच्या बाबतीत मात्र भारताचे स्थान तब्बल ४८वे आहे, असे का? ...

विशेष लेख: लंगड्या घोड्यांचे तोबरे कोण भरतो आहे? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: लंगड्या घोड्यांचे तोबरे कोण भरतो आहे?

लंगड्या घोड्याने लाथ मारली, तर त्यात किती ताकद असते? आणि वरातीतल्या घोड्याला शर्यतीतला घोडा असल्याचा भ्रम झाला असेल; तर काय करावे? ...

विशेष लेख: पाकिस्तानवर सडकून टीका करणारे असदुद्दीन ओवैसी झाले अवघ्या भारताचे हिरो! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: पाकिस्तानवर सडकून टीका करणारे असदुद्दीन ओवैसी झाले अवघ्या भारताचे हिरो!

ओवैसी यांनी पाकिस्तानी नेत्यांना मूर्ख आणि विदूषकसुद्धा म्हटल्याने पाकिस्तान भडकला असून, तेथील समाजमाध्यमे त्यांच्यावर हल्ले करत आहेत. ...