लाईव्ह न्यूज :

author-image

वासुदेव.पागी

गोव्यातील शाळकरी मुलाचे देशविरोधी कारवायांत कनेक्शन?; NIA कडून मोबाईल जप्त - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोव्यातील शाळकरी मुलाचे देशविरोधी कारवायांत कनेक्शन?; NIA कडून मोबाईल जप्त

देशविरोधी कारवायांत गुंतलेल्यांचा शोध घेताना उदगाव येथील एका दहावीच्या विद्यार्थ्यांचा संबंध आढळून आल्याने एनआयएने ही कारवाई केली ...

महिलेशी गैरवर्तनप्रकरणी गोमेकॉ कर्मचारी निलंबित - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महिलेशी गैरवर्तनप्रकरणी गोमेकॉ कर्मचारी निलंबित

अंतर्गत चौकशीत तो दोषी आढळल्यास त्याच्यावर बडतर्फीचीही कारवाई होवू शकते. ...

ड्रग्स मुद्यावरून पुन्हा हैद्राबाद पोलिसांडून गोव्याला केले लक्ष्य; गोव्याहून पुरवठा होत असल्याचा दावा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ड्रग्स मुद्यावरून पुन्हा हैद्राबाद पोलिसांडून गोव्याला केले लक्ष्य; गोव्याहून पुरवठा होत असल्याचा दावा

गोवा पोलीस आणि हैद्राबाद पोलीसांचा ड्रग्सच्या मुद्यावर बऱ्याचवेळा जुंपली होती. ...

विद्यापीठ लैंगिक छळ प्रकरणी 'त्या' रंगेल पोलीस अधिकाऱ्याची चौकशी सुरू - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विद्यापीठ लैंगिक छळ प्रकरणी 'त्या' रंगेल पोलीस अधिकाऱ्याची चौकशी सुरू

गोवा राज्य महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणाचा तपासानेही वेग घेतला. ...

Goa:   विद्यार्थिनी लैंगिक छळ प्रकरण, रंगेल पोलीस अधिकाऱ्याकडून विशाखा समन्सना केराची टोपली - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa:   विद्यार्थिनी लैंगिक छळ प्रकरण, रंगेल पोलीस अधिकाऱ्याकडून विशाखा समन्सना केराची टोपली

Goa Crime News: विद्यार्थीनींचा लैंगिक छळ प्रकरणातील त्या  रंगेल पोलीस अधिकाऱ्याने गोवा विद्यापीठाच्या विशाखा समितीने चौकशील हजर राण्यासाठी बजावलेले समन्सही जुमानले नाहीत.  एकदाही तो चौकशीला उपस्थित राहिला नाही. ...

सदीक तुरूंगात राहिला असता तर जिवंत असता...! जी भिती ॲड फळदेसाई यांनी व्यक्त केली होती तेच घडले - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सदीक तुरूंगात राहिला असता तर जिवंत असता...! जी भिती ॲड फळदेसाई यांनी व्यक्त केली होती तेच घडले

ज्याची भिती ॲड फळदेसाई यांनी न्यायालयात व्यक्त केली होती तेच घडून गेले आहे.  ...

खळबळजनक! माथेफिरू प्रियकराने प्रेयसीच्या मानेवर केले चाकूचे ३५ वार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खळबळजनक! माथेफिरू प्रियकराने प्रेयसीच्या मानेवर केले चाकूचे ३५ वार

पर्वरी येथी तिचा खून करून निरुपडी करकात नावाच्या आपल्या मित्राच्या मदतीने तिचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन टाकला होता. ...

एनडीएच्या एक देश एक निवडणूक प्रस्तावाला महाराष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एनडीएच्या एक देश एक निवडणूक प्रस्तावाला महाराष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा

केंद्र सरकारने या प्रस्तावासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नियुक्त केली आहे. ...