लाईव्ह न्यूज :

author-image

वासुदेव.पागी

मुंबई मार्गे ड्रग्स येणार असल्याची गोवा पोलिसांना होती माहिती - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुंबई मार्गे ड्रग्स येणार असल्याची गोवा पोलिसांना होती माहिती

गोव्यात मुंबई मार्गे मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थचा कन्साईन्मेंट गोव्यात पुरविला जाणार असल्याची माहिती गोवा अंमली पदार्थ विभागाला मिळाली होती. ...

बलात्काराच्या खोट्या तक्रारी करून कोट्यवधी कमावले; गोव्यात पकडलेल्या युवतींचे मुंबई व दमणमध्येही कारनामे - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बलात्काराच्या खोट्या तक्रारी करून कोट्यवधी कमावले; गोव्यात पकडलेल्या युवतींचे मुंबई व दमणमध्येही कारनामे

बलात्काराच्या खोट्या तक्रारी नोंदविण्याची धमकी देऊन धनाड्य लोकांना ब्लेकमेलिंग करणाऱ्या  गुजरातमधील दोन युवती आणि त्यांना सहकार्य करणारा एक दलाल अशा तिघांच्या कृष्णकृत्यांचा कोलवाळ पोलिसांनी भांडाफोड केला होता. ...

खोलीतच सुरू केला रूलेट कॅसिनो; २ छाप्यात दोघांना अटक - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खोलीतच सुरू केला रूलेट कॅसिनो; २ छाप्यात दोघांना अटक

कळंगुट येथील मार्केटमधील एका दुकानातही असाच प्रकारचा कॅसिनो सुरू होता ...

Goa: तीन अल्पवयीनांकडून एकावर प्राणघातक हल्ला, बेसबॉलच्या बॅटने मारहाण - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: तीन अल्पवयीनांकडून एकावर प्राणघातक हल्ला, बेसबॉलच्या बॅटने मारहाण

Goa Crime News: ३ अल्पवयीन मुलांनी गुन्हेगारीचा थरार घडवून आणताना एका मुलाला बेसबॉल बॅटने बेदम मारहाण केली. मुलावर इस्पितळात उपचार सुरू असून मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Goa: यहुदींच्या गोव्यातील छबाड हाऊसना सुरक्षा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: यहुदींच्या गोव्यातील छबाड हाऊसना सुरक्षा

Goa News: ...

मंत्री अन् आमदारांमधील संघर्षात झोनिंग आराखडा स्थगित - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्री अन् आमदारांमधील संघर्षात झोनिंग आराखडा स्थगित

नवीन आराखडा बनविताना कोणत्याही पद्धतीची घाई केली जाणार नाही असे त्यांनी सांगितले. ...

‘मला पकडूनच दाखवा म्हणाऱ्याला पकडले; धार्मिक भावना दुखविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘मला पकडूनच दाखवा म्हणाऱ्याला पकडले; धार्मिक भावना दुखविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

इंस्टाग्राम वर वादग्रस्त पोस्ट टाकून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावणारा जाळ्यात सापडला आहे. ...

द्रमुक खासदाराच्या गोव्यातील आस्थापनावर छापा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :द्रमुक खासदाराच्या गोव्यातील आस्थापनावर छापा

खासदार जगथरक्षकन यांच्या मालकीचे कुंकळ्ळी येथे  फॉर्च्युन डिस्टीलर्स अँड विंटेनर्स प्रायव्हेट लिमिटेड नामक आस्थापन आहे. ...