लाईव्ह न्यूज :

author-image

वासुदेव.पागी

स्मार्ट सिटी मजूर मृत्यू प्रकरण: प्रकल्प कंत्राटदार, सुपरवायझरला अटक - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट सिटी मजूर मृत्यू प्रकरण: प्रकल्प कंत्राटदार, सुपरवायझरला अटक

दोघांविरूद्ध सोमवारी जुने गोवे पोलिसांनी नोंदविला होता गुन्हा ...

ध्वनी प्रदूषण केल्यास तात्काळ स्पीकर जप्त करा, हणजूण व पेडणे पोलिसांना खंडपीठाचे निर्देश - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ध्वनी प्रदूषण केल्यास तात्काळ स्पीकर जप्त करा, हणजूण व पेडणे पोलिसांना खंडपीठाचे निर्देश

सागरदीप शिरसईकर यांनी २०२१ मध्ये खंडपीठात जनहित याचिका दाखल करून ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. ...

‘पीडीतेच्या वडिलांना वकील द्या’; गौरी आचार्य खून प्रकरणात न्यायालयाचा आदेश - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘पीडीतेच्या वडिलांना वकील द्या’; गौरी आचार्य खून प्रकरणात न्यायालयाचा आदेश

आपल्या वकिलाने आपली केस सोडली असल्याची माहिती गौरीच्या वडिलाकडून यावेळी न्यायालयाला दिली. ...

स्मार्ट सिटी बनविताना ढिगार्‍याखाली सापडून कामगार सापडून ठार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट सिटी बनविताना ढिगार्‍याखाली सापडून कामगार सापडून ठार

या दुर्दैवी कामगाराचे नाव अंगद पंडित असे असून तो स्मार्ट सिटीच्या कामासाठी गोव्यात आला होता. ...

अल्पसंख्याक संस्थांतही दिव्यांगांना आरक्षण सक्तीचे; दिव्यांगजन आयोगाचे निर्देश - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अल्पसंख्याक संस्थांतही दिव्यांगांना आरक्षण सक्तीचे; दिव्यांगजन आयोगाचे निर्देश

नोकर भरतीत दिव्यांग उमेदवारांसाठी असलेल्या राखीवतेत अल्पसंख्याकाच्या संस्थाही अपवाद ठरू शकत नाही. ...

 गोव्यातील मद्य व्यावसायिक गुजरामध्ये वॉन्टेड; अटकपूर्व जामीन फेटाळला - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा : गोव्यातील मद्य व्यावसायिक गुजरामध्ये वॉन्टेड; अटकपूर्व जामीन फेटाळला

काणकोण येथील मद्य व्यापारी लिगोरियो डिसोझा हा मद्य तस्करी प्रकरणात गुजरात पोलीसांना हवा असून त्याच्या विरुद्ध गुजरात पोलिसांनी तस्करीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...

राष्ट्रीय स्पर्धा होईपर्यंत गोव्याला मिळणार तिळारीचे पाणी; दुरुस्तीकाम पुढे ढकलले - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रीय स्पर्धा होईपर्यंत गोव्याला मिळणार तिळारीचे पाणी; दुरुस्तीकाम पुढे ढकलले

हे दुरुस्तीकाम पुढे ढकलण्याची मागणी गोवा सरकारने केली होती.  ...

२६ ऑक्टोबरला पंतप्रधान गोव्यात, प्रशासन कार्यक्रमासाठी व्यस्त - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२६ ऑक्टोबरला पंतप्रधान गोव्यात, प्रशासन कार्यक्रमासाठी व्यस्त

पणजी: २६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांच्या उद्गाटन सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी आणि ... ...