बेकायदेशीर वस्ती राखण्यासाठी कोमुनिदाद कायद्यात दुरुस्ती करणार काय असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की सर्व काही गोमंतकियांच्या हितासाठी केले जाणार आहे. ...
दिवाळीच्या पार्श्वभुमीवर शिक्षण खात्याकडून १२० प्राथमिक शिक्षकांना अनोखी भेट. ...
गोव्यात आलेले मुंबई आर्थिक गुन्हा विरोधी पथकाचे पोलीस पथकाला परुळेकर यांना अटक न करताच परत जावे लागले. ...
चिंबल येथील मशीदमध्ये शुक्रवारी तातडीची बैठक बोलावल्याचे कळताच जुने गोवा पोलिसांनी तात्काळ कारवाई करून २० जणांना अटक केली. ...
पाटकर यांनी पणजी पोलीस स्थानकात मनोज परब यांच्या विरोधात नोंद केलेल्या तक्रारीत परब यांनी आपली जाहीरपणे बदनामी केल्याचा आरोप केला आहे. ...
पुढील २४ तासात परिस्थितीत सुधार होण्याचे संकेत आहेत. ...
अटक चुकविण्यासाठी परुळेकर यांनी अटकपूर्व जामीनसाठी मुंबई दिवाणी न्यायालयात व घेतली होती. ...
अशाच एका प्रकरणात गोव्यातील श्री सातेरी रवळनाथ देवीचे नव्याने बांधलेले मंदीर पाडण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. ...