लाईव्ह न्यूज :

author-image

वासुदेव.पागी

पुलावरून चालता-चालता भावाने टाकली मांडवीत उडी, शोध सुरू   - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पुलावरून चालता-चालता भावाने टाकली मांडवीत उडी, शोध सुरू  

फारुख आणि त्याचा भाऊ काल रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास नव्या मांडवी पुलावरून चालत निघाले असता अचानाक त्याच्या फारुखने पुलाच्या कठड्यावर चढून मांडवीत उडी टाकल्याचे पोलिसांना सांगितले.  ...

गोवा : सिलिंडर स्फोटातून मुलांचा थोडक्यात बचाव, घरातील मोठी मंडळी कामानिमित्त होती बाहेर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : सिलिंडर स्फोटातून मुलांचा थोडक्यात बचाव, घरातील मोठी मंडळी कामानिमित्त होती बाहेर

हीटर ठरला स्फोटाचं कारण ...

भावाला मी पाठिंबा देणार नाही: आमदार विरेश बोरकर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भावाला मी पाठिंबा देणार नाही: आमदार विरेश बोरकर

बंधू साईश बोरकर याच्या विरुद्ध नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात विधान केले आहे. ...

महिलेचा पाठलाग प्रकरणात आमदार बंधुविरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महिलेचा पाठलाग प्रकरणात आमदार बंधुविरुद्ध गुन्हा

आगशी पोलिसानी गुन्हा नोंदविला आहे.   ...

जमीन बळकाव प्रकरणात इडीची मोठी कारवाई; ३९ कोटींची मालमत्ता जप्त  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जमीन बळकाव प्रकरणात इडीची मोठी कारवाई; ३९ कोटींची मालमत्ता जप्त 

या घोटाळ्यात मनी लॉंड्रिंगचाही वापर झाल्यामुळे असल्यामुळे इडीमार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. ...

पणजी : महिलेचा पाठलाग प्रकरणात आमदाराच्या बंधूला अटक - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजी : महिलेचा पाठलाग प्रकरणात आमदाराच्या बंधूला अटक

आपल्यासह सहकाऱ्यालाही मारहाण केल्याचे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे. ...

कोणाच्याअपेक्षापूर्तीसाठी मी चित्रपट बनवित नाही - वेत्री मारन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोणाच्याअपेक्षापूर्तीसाठी मी चित्रपट बनवित नाही - वेत्री मारन

चित्रपटासाठी अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला मारन यांचा विदुथलई -१ हा सिनेमा इफ्फीच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला होता. ...

भारत कथाकथन करणारा व ऐकणारा देश -अनुराग ठाकूर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भारत कथाकथन करणारा व ऐकणारा देश -अनुराग ठाकूर

इफ्फीतील फिल्मबाजारात व्हीएफएक्स टेक पेव्हेलियन तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला आहे. ...