लाईव्ह न्यूज :

author-image

वासुदेव.पागी

हिस्ट्रीशीटर सूर्या कांबळीवर प्राणघातक हल्ला, आयसीयूत केले दाखल, हल्लेखोरांचा शोध सुरू - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हिस्ट्रीशीटर सूर्या कांबळीवर प्राणघातक हल्ला, आयसीयूत केले दाखल, हल्लेखोरांचा शोध सुरू

Goa Crime News: गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेला  सूर्यकांत कांबळी ऊर्फ सूर्या याच्यावर सोमवारी रात्री करंझळे येथे अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून जबर जखमी केले आहे. ...

झुआरी पुलाच्या दुसऱ्या ४ लेनचे उद्घाटन २२ डिसेंबरला होणार! - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :झुआरी पुलाच्या दुसऱ्या ४ लेनचे उद्घाटन २२ डिसेंबरला होणार!

दोन्ही बाजुंच्या उडाणपुलाचे जोडरस्ते आणि पूल मिळून एकूण १३.२ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प अडिच हजार कोटीहून अधिक खर्चाचा आहे. ...

राज्यात ८ निरीक्षकांच्या बदल्या, सायबर विभागाला २ निरीक्षक! - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात ८ निरीक्षकांच्या बदल्या, सायबर विभागाला २ निरीक्षक!

नव्याने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार जुने गोवा पोलीस स्थानकाचे  निरीक्षक सतिश पडवळकर यांची रायबंदर येथील गोवा सायबर गुन्हा पोलीस स्थानकात बदली करण्यात आली आहे. ...

गोव्यात १० ठिकाणी होते बेकायदा रेती उपसा; हायकोर्टकडून पोलिसांची खरडपट्टी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात १० ठिकाणी होते बेकायदा रेती उपसा; हायकोर्टकडून पोलिसांची खरडपट्टी

या संदर्भात न्यायालयाने पोलीस महासंचालकांना आणि राज्याचे मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत.   ...

अपात्रता: आठ आमदारांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपात्रता: आठ आमदारांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश

काँग्रेस मधून भाजपात आलेल्या आठ आमदाराविरोधात काँग्रेसचे राष्ट्रीय समिती सदस्य गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली याचिका सोमवारी सुनावणीस आली. ...

'डेल्टा कॉर्प' गोव्यातील ३ हजार कोटींचा प्रकल्प गुंढाळण्याच्या तयारीत - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'डेल्टा कॉर्प' गोव्यातील ३ हजार कोटींचा प्रकल्प गुंढाळण्याच्या तयारीत

तूर्त कंपनीने धारगळमधील हा प्रस्तावित प्रकल्प पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले आहे. ...

म्हादई पाणी तंटा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी लांबणीवर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादई पाणी तंटा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी लांबणीवर

६ डिसेंबर रोजी सुनावणीस येण्याची शक्यता. ...

विचलीत होऊ नका, मनोज परबची आरजींना भावनिक हाक - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विचलीत होऊ नका, मनोज परबची आरजींना भावनिक हाक

मनोज परब यांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अनेक सूचना केल्या आहेत. ...