लाईव्ह न्यूज :

author-image

वासुदेव.पागी

पोर्तुगीज पासपोर्ट असल्याचा पर्यावरण मंत्र्याकडून इन्कार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पोर्तुगीज पासपोर्ट असल्याचा पर्यावरण मंत्र्याकडून इन्कार

आपल्याकडे पोर्तुगीज  पासपोर्ट असल्याचा आरोप गोव्याचे पर्यावरण मंत्री लेक्स सिकवेरा यांनी फेटाळला आहे.   ...

पुण्यातील 'माफिया' जीपला पणजी पोलिसांकडून दंड; वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पुण्यातील 'माफिया' जीपला पणजी पोलिसांकडून दंड; वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई

बर प्लेटच्या जागी माफिया असे लिहिलेली पाटी लावून फिरणाऱ्या जिपला पणजी वाहतूक पोलिसांनी अडवून दंड आकारला. ...

पर्यावरण मंत्र्याचे नागरिकत्व रद्द करावे; माजी मंत्री पाशेको यांची मागणी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यावरण मंत्र्याचे नागरिकत्व रद्द करावे; माजी मंत्री पाशेको यांची मागणी

पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा भारतीय पासपोर्ट पंधरा दिवसांत रद्द करण्यात यावा अशी मागणी माजी मंत्री मिकी पाशेको यांनी पासपोर्ट अधिकाऱ्याकडे केली आहे. ...

लईराई मंदिर काढणार खाण लीजमधून बाहेर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लईराई मंदिर काढणार खाण लीजमधून बाहेर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

Goa News: बुधवारी डिचोली येथे एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी सांगितले की श्री लहराई देवीचे मंदिर खाण लीजातून वगळण्यात येणार आहे. मंदिरासोबतच परिसरातील  जागाही देवस्थानाला देण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. ...

नेहरुंचा आणि बालदिनचा संबंध नाही, वीरबालदिनी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरुंचा आणि बालदिनचा संबंध नाही, वीरबालदिनी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य 

"पंडित नेहरूंचा आणि बालदिनाचा काहीच संबंध नाही. नेहरूंना गुलाब आणि मुले आवडायची म्हणून बालदिन साजरा केला जातो असेही सांगितले जाते. परंतु त्यालाही फारसा अर्थ नाही. वीरबालदिन हाच बालदिन ठरावा" ...

अपघाताचा पंचनामा करतानाच दुसरा अपघात; पोलिसांच्याच गाडीला दिली ठोकर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपघाताचा पंचनामा करतानाच दुसरा अपघात; पोलिसांच्याच गाडीला दिली ठोकर

दोन अपघातात चार गाड्यांची मोडतोड झाली आहे. ...

कालबद्ध सेवा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लवकरच अध्यादेश; मुख्यमंत्र्याची घोषणा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कालबद्ध सेवा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लवकरच अध्यादेश; मुख्यमंत्र्याची घोषणा

लोकांना विशिष्ट काळाच्या मुदतीत सार्वजनिक स्वरूपाच्या सेवा देण्यासाठी भाजप सरकारने कालबद्ध सार्वजनिक सेवा कायदा आणला होता. ...

"निर्यात वाढविणे, आयात घटविणे हा देशभक्ती आणि स्वदेशीचा मार्ग" - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"निर्यात वाढविणे, आयात घटविणे हा देशभक्ती आणि स्वदेशीचा मार्ग"

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे उद्गार. ...