सरकार १४० कोटी जनतेची भूक अन्नधान्य, डाळी, खाद्यतेल आयात करून गरज भागविणार आहे. लोकांच्या पोटाची भूक आयातीवर किती वर्षे भागविणार आहात? यावर दीर्घकालीन उपाययोजना करणारच नाही का? भारताच्या शेतीचे मूल्यमापन नीट होत नाही. चालू वर्षी पावसाने अधिक बिकट करू ...
येत्या १८ ते २२ सप्टेंबर या पाच दिवसांसाठी सरकारने कोणतेही कारण न देता खास अधिवेशन बोलविले आहे.मात्र त्याची सुरुवात करताना तरी संसदेला पर्यायाने देशाला सांगावे लागेलच.संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ३१ ऑगस्ट रोजी अचानकपणे हा सरकारचा निर्णय जाहीर के ...