लाईव्ह न्यूज :

default-image

वैभव गायकर

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर एसरफोर्सचे सी 295 विमान विसावले ; मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत यशस्वी चाचणी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर एसरफोर्सचे सी 295 विमान विसावले ; मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत यशस्वी चाचणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. ...

पनवेलमध्ये पुन्हा लम्पीचा शिरकाव? वावंजे गावात साथ - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये पुन्हा लम्पीचा शिरकाव? वावंजे गावात साथ

गाय दगावली इतर गुरांना लागण ...

108 कडून प्रतिसाद नाही...! गरोदर महिलेसाठी तयार केली बाईक एम्बुलन्स; पनवेल मधील घटना - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :108 कडून प्रतिसाद नाही...! गरोदर महिलेसाठी तयार केली बाईक एम्बुलन्स; पनवेल मधील घटना

यावेळी रुग्णालयात जाण्यासाठी वाहन नसल्याने या महिलेच्या नातेवाईकांनी 108 क्रमांकावर फोन केला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांनी दुचाकीला हातगाडी बांधुन बाईक ऍम्ब्युलन्स तयार करून उपजिल्हा रुग्णालय गाठले. ...

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच प्रशासन लागले कामाला, सायन-पनवेल महामार्ग चकाचक - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच प्रशासन लागले कामाला, सायन-पनवेल महामार्ग चकाचक

पनवेल महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आदी प्राधिकरण सोमवार सकाळपासूनच कामाला लागली. ...

 मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प: आता लोडशेडिंगपासून महामुंबईची होणार मुक्तता - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड : मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प: आता लोडशेडिंगपासून महामुंबईची होणार मुक्तता

उद्यापासून २,००० मेगावॅट अतिरिक्त वीज ...

खारघर मध्ये बी एम ज्वेलर्सवर दरोडा, बंदूकधारी त्रिकुटाची दहशत; हवेत गोळीबार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघर मध्ये बी एम ज्वेलर्सवर दरोडा, बंदूकधारी त्रिकुटाची दहशत; हवेत गोळीबार

घटनेची नोंद खारघर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तिन्ही चोरट्यांनी रेनकोट, हेलमेट परिधान केल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. ...

पुणे पूरग्रस्तांना पनवेल महापालिकेचा मदतीचा हात - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पुणे पूरग्रस्तांना पनवेल महापालिकेचा मदतीचा हात

कोणतेही आजार पसरू नये तसेच रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पनवेल महानगरपालिका पुणे महानगरपालिकेच्या मदतीला धावली आहे. ...

Panvel: खारघर मधील कावेरी सोसायटीची सुरक्षा भिंत कोसळली ;तीन विंग मधील 56 फ्लॅट धारकांना धोका    - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Panvel: खारघर मधील कावेरी सोसायटीची सुरक्षा भिंत कोसळली ;तीन विंग मधील 56 फ्लॅट धारकांना धोका   

Panvel News: दोन दिवस मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.काही घरात पाणी शिरले असुन खारघर सेक्टर 5 मधील कावेरी सोसायटीची सुरक्षा भींत कोसळल्याने सोसायटी मधील तीन विंग मधील 56 फ्लॅट धारकांना धोका निर्माण झाला आहे. ...